जिल्ह्यात ३१ जुलै रोजीचे ६ वाजल्यापासून ते १३ आॅगस्ट रोजीचे २४ वाजेपावेतो मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३८ (१) (३) चे आदेश लागू करण्यात आले आहेत. ...
पैनगंगा नदीवर वाशिम व हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर उकळी बॅरेजमध्ये गेलेल्या जमिनीचा मावेजा देण्यास विलंब करणाºया वाशिम लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता व भूमिअभिलेख उपाधीक्षक हिंगोली यांना जिल्हाधिकाºयांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. तर शासनाकडे क ...
साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त हिंगोली शहरातून १ आॅगस्ट रोजी ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव, तरुण व नागरिक सहभागी झाले होते. ...
रजामंजुरी आदेशाची संचिका आणि सेवापुस्तक कळमनुरीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात पाठविण्यासाठी एका शिक्षिकेच्या पतीकडून ४ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहायक राजाराम पांडुरंग मुंडे यांना बुधवारी लाचलुच ...
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणी करिता सेनगाव तालुक्यात सकल मराठा समाजाचे आंदोलन तीव्र झाले आहे. बुधवारी सापटगाव येथील सकल मराठा समाजाचा वतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला तर भानखेडा, कवठा पाटी, खैरखेडा इ. तीन ठिकाणी राज्य रस्त्यावर रास्ता रोको आंद ...
दोन शाळकरी मुले घराकडे परतत असताना रस्त्याजवळील खड्ड्यातील पाण्यात पडली. यावेळी त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यासह त्या दोघा मुलांचाही मृत्यू झाला. ...
येथील न.प. कार्यालयात राजकारण पेटले आहे. काल नगरसेविकेविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. नंतर यातच नगरसेविकेच्या तक्रारीवरून वरिष्ठ लिपिक व नगराध्यक्षाविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. ...