मतदारसंघात साखरा व गोरेगावसाठी सिमेंट रस्त्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केली होती. त्यानुसार प्रस्ताव सादर करण्याचा आदेश नांदेडच्या अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेच्या निधीवरून पेटलेला संघर्ष अजूनही कायम आहे. थांबलेली कामे पूर्ण होण्यासाठी जि.प.सदस्य व सरपंच मंडळी यात तोडगा निघण्याची अपेक्षा करीत आहेत. मात्र तो निघत नसल्याने हा संघर्ष नेमका पालकमंत्र्यांशी की जि.प.सदस्या ...
जिल्ह्यात महसूल, कृषी, जि.प. व पोलीस प्रशासनातील रिक्त पदांचा आकडाच १३२४ वर जात आहे. अजूनही जागा रिक्त होतच असून इतर विभागांची स्थिती तपासली तर हा आकडा दोन हजारांवर जाण्याची शक्यता आहे. याचा कारभारावर परिणाम होत असले तरीही या मागास जिल्ह्यात कोणी अधि ...
निकषापेक्षाही जास्त मतदारसंख्या झालेल्या मतदार केंद्रांची विभागणी करून नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ९७१ वरून १00१ मतदान केंद्र पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिली. ...
शेतकऱ्यांचा शेतमाल हमीभावा पेक्षा कमी दराने खरेदी केल्यास गुन्हे दाखल करण्याचा निर्णयाच्या निषेधार्थ सेनगाव येथील व्यापाऱ्यांनी बेमुदत खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तलवारीच्या धाकावर जमीन बळकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या व जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोघांविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात बुधवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
तालुक्यातील पानकनेरगाव येथील सरपंच शंकरराव देशमुख याच्या विरोधात बारा ग्रामपंचायत सदस्यांनी मंगळवारी सेनगाव तहसीलदार यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला. ...