लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील मंगळवारा भागात एका घरात युवतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. सदर घटना सोमवारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.हिंगोली शहरातील मंगळवारा भागात युवतीचा मृतदेह आढळुन आल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली. मयत युवती ...
धनगर जातीला अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी समाजबांधवांतर्फे आज जिल्हाभरात विविध ठिकाणी धरणे व रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
दिल्ली येथे भारतीय संविधानाची प्रत जाळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरुद्ध अपशब्द वापरून घोषणाबाजी केल्याची घटना घडली. यातील आरोपींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. या मागणीसाठी पँथर ग्रुपच्यावतीने जिल्हाधिकारी कार्याल ...
पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंद्याविरुद्ध मागील काही दिवसांपासून बाळापूर पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. तरीही अवैध धंदे सुरू असल्याची कुजबूज ऐकायला मिळत आहे. त्यामुळे परिसरात कुठेही अवैध धंदे सुरू असतील तर त्याची माहिती पोलिसांना द्या, ...
सरकारने आरक्षण नाही दिलं तर आपण ते मिळवू, जर तुम्हीच लढाई अर्ध्यावर सोडून आत्महत्या करत असाल तर हे आरक्षण काय कामाचे, असा सवाल उपस्थित करत तिरडीवरचे आरक्षण आम्हाला नकोय, असे म्हणत ‘मराठ्यांनो, आरक्षणाची लढाई सुरू आहे, हिंमत ठेवा, आत्महत्या करू नका’ अ ...
येथील पंचायत समिती कार्यालयात ९ आॅगस्ट रोजी लागलेल्या आगीत पाच लाख रुपायांचे नुकसान झाले. आगीत वनराई बंधारे तयार करण्यासाठी खरेदी प्रकरणात अनियमिता झालेल्या जवळपास ९० हजार रिकाम्या गोण्या जळून खाक झाल्या आहेत. तिन दिवसानंतर रविवारी ही आग आटोक्यात आली ...
जागतिक आदिवासी दिनानिमत्त १२ आॅगस्ट रोजी कळमनुरी ते हिंगोली या महामार्गावरून भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधव रॅलीत सहभागी झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या रॅलीत महिला, पुरूष व युवक मोठ्या संख्येने सहभागी ...