जिल्हाधिकारी कार्यालयात एका खाजगी इसमाने जमिनीबाबतचे शासकीय काम करून देतो म्हणून ५५ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. ...
वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून तालुक्यातील अंजनवाडा येथील आत्महत्याग्रस्त एकनाथ काचगुंडे यांच्या मुलीला शैक्षणिक साहित्य व आर्थिक मदत करून ग्रामसेवक सुरज शामशेट्टीवार यांनी आपला वाढदिवस साजरा केला. ...
विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना सरलची माहिती तपासून सदर माहिती अपडेट करण्याच्या सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी दिल्या आहेत. ...
येथे एका ३४ वर्षीय तरूणाने ३० आॅगस्ट रोजी पत्नीच्या अनैतिक संबधाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. सुरूवातीला पोलिसांकडून विलंबाने गुन्हा नोंद करून घेत असताना यातील आरोपी मात्र फरार असल्याने २ सप्टेंबर रोजी गाव बंद ठेवीत ग्रामस् ...
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव जवळील हळदवाडी या गावाला रस्ताच नसल्याने चेअरमन दिगंबर गुगळे यांची ३१ आॅगस्ट रोजी तबेत बिघडली. त्यांना दवाखान्यात नेण्यास उशीर झाल्याने हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांवर राखीव जागांवर निवडून आलेल्या मात्र ६ महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांचे पद रद्द करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. वसमत तालुक्यात मुदतीत वैधता प्रमाणपत्र सादर न करणाºया सदस्यांची संख्या मोठी ...