औंढा नागनाथ/जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील पोटा शेळके येथे वानराने चांगलाच धुमाकूळ घातल्याने या ठिकाणच्या ६ जणाना चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. ...
नांदेड-जिंतूर- औरंगाबाद महामार्गाचे सध्या रूंदीकरणासह मजबुतीकरणाचे काम सुरू आहे. संपूर्ण रस्ता उखडला असून आता त्यावर सिमेंट काँक्रीटकरण करण्यात येत आहे. त्यामुळे सध्या हा मार्ग अत्यंत वाहने चालविण्यासाठी कठीण बनला आहे. ...
वाढत्या महागाईमुळे जनता त्रस्त झाली असून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी १0 सप्टेंबरला जिल्हा बंदची हाक दिली आहे. सरकारचा निषेध करण्यासाठी व बंद शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन आ. रामराव वडकुते व आ. डॉ. संतोष टारफ ...
जिल्हाभरात मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला. हिंगोली शहरात ग्रामीण भागातून दिवसभर बैलजोड्या येत होत्या. यावेळी घरासमोर सर्जा-राजाची जोडी उभी राहताच मोठ्या भक्तीभावाने पूजा केली जात होती. हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील पोळा मारोती मंदिरास प् ...
येथील बसस्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रश्न मंजुरी स्तरावर मार्गी लागल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी भूमिपूजनही पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला नाही. बसस्थानकाची जुनी इमारत पाडल्यानंतर पर्यायी व्यवस्थ ...
आॅगस्ट महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला होता. यादरम्यान काही पोस्टमध्ये आमदार, खासदारांना जाब विचारा अशा पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्याबाबत हिंगोलीचे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली अन् त्यावरून भाजपचेच रामरतन शिंदे या ...
काही राज्यात मतदार वगळणीत मोठ्या प्रमाणात ठरावीक विचारसरणीचे मतदार यादीतून गायब झाल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे याबाबत दक्ष राहून वगळणी व नाव नोंदणीची प्रक्रियेवर लक्ष ठेवा, असे आवाहन खा.राजीव सातव यांनी पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीत केले. ...
बळीराजाच्या जिव्हाळ्याचा पोळा सण अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. पोळा सणासाठी सर्जा-राजाला लागणारे साहित्य बाजारात दाखल झाले असले तरी, शेतकऱ्यांतून खरेदीसाठी अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे विक्रेते सांगत होते. ...