वसमत शहरात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीनंतर तीन जागी चोऱ्या केल्या. चोरीचा माल घेऊन जातानाच ३ चोरटे पोलिसांच्या गुडमॉर्निंग पथकाच्या तावडीत सापडले. त्यामुळे तिन्ही चोºयांचा माल हस्तगत होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. चोरीनंतर चोरटे जेरबंद झाल्याने पो ...
लोकशाहीमध्ये माहितीचा अधिकार हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल समज-गैरसमज असले तरीही सर्वसामान्यांना त्यामुळे मोठा दिलासा व न्याय मिळत आहे. माहिती अधिकार व्यापक जनहितासाठी वापरला पाहिजे, असे मत माहिती आयुक्त दिलीप धारूरकर यांनी व्यक्त केले. ...
सकल मराठा समाजाच्या आंदोलकांना आश्वासन दिल्यानंतरही मराठा समाजाच्या मुलांना शिक्षणासाठी वसतिगृह उपलब्ध झाले नाही. या वसतिगृहासाठी जागेची पाहणी आज करण्यात आली. ...
तालुक्यातील इडोळी येथे अवैधरीत्या दारूविक्री सुरू आहे. त्यामुळे गावातील दारूबंदीसाठी महिलांनी १८ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून याबाबतचे निवेदन पोलीस प्रशसनाकडे सादर केले. ...
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आज प्रशासकीय बाबींवर सदस्यांनी प्रशासनास धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. बँक खाते वर्ग करणे, कार्यारंभ आदेशास विलंब, सिंचन विहिरी, बीडीओ चौकशी प्रकरणावरून चांगलीच कोंडी केली होती. ...
तालुक्यातील काही भागात महिन्याभरापासून दांडी मारलेल्या पावसाने ऐन गौरी- गणपतीच्या सणासुदीत पुनरागमन केले असल्याने शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र उन्हामध्ये होरपळलेल्या पिकांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. ...
दिवसेंदिवस लोक सेख्येंबरोबरच वाहनांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. आज घडीला विविध रस्त्यांवरून १ लाख ६१ हजार ४७२ वाहने धावतात. यामध्ये सर्वाधिक दुचाकीची संख्या आहे. वाढत्या वाहनांमुळे अपघाताचा आकडाही फुगत चालला आहे. ...
औंढा नागनाथ येथील नागनाथ संस्थान तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार होत असलेल्या आराखड्याच्या अंतिमीकरणासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. दोन टप्प्यांत ६0 कोटींच्या विकास कामांचा हा आराखडा आहे. ...