जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींना इमारत बांधकामासाठी प्रत्येकी १२ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील ७९ ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नसल्याने तसा अहवाल जि.प.च्या पंचायत विभागाने पाठविला होता. टप्प्या-टप्प्याने निधी मंजूर होणार असल्याचे सांगण्या ...
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अर्तगत तालुक्यातील जामदया येथे वन जमीनीवर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते जलमृदसंधारण कामाचे भूमिपूजन करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी सदर अभियान गतीमान पध्दतीने राबवून यशस्वी करण्याचे आ ...
व्यापाºयांतर्फे २८ सप्टेंबर रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आला असून त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील व्यापारी सहभागी होणार आहेत. हिंगोलीसह जिल्हाभर यासाठी व्यापाºयांच्या बैठका झाल्या आहेत. ...
मागील दोन वर्षांपासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजनेतील सिंचन विहिरींच्या कामांवरून ओरड होत होती. मात्र ही कामे केवळ मंजुरीतच असल्याने पूर्ण कधी होणार हा प्रश्न निर्माण झाला होता. आता पहिल्यांदाच पूर्ण कामांचे शतक पूर्ण केल्याचा अहवाल समोर आला आहे. ...
शहरातून २५ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय पोषण अभियानानिमित्त जनजागृती रॅली काढण्यात आली . रॅलीमध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. ...
जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे कुष्ठरोग शोधमोहीम अभियान राबविले जात आहे. जिल्ह्यातएकूण ६८ जणांना कुष्ठरोग असून या रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. ...
थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी विद्युत अधिनियम २००३ मधील कलम ५६ नुसार कायदेशीर लेखी नोटीस देणे बंधनकारक आहे. मात्र आता वीज ग्राहकांना डिजिटल मोडनुसार व्हॉट्सअॅप, एसएमएस, ई-मेलव्दारे नोटीस पाठवून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्य ...
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरीता २५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात आले. ...