लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

आपत्ती व्यवस्थापन स्पर्धा - Marathi News |  Disaster Management Tourism | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आपत्ती व्यवस्थापन स्पर्धा

१३ आॅक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र संघांनी घोषित केल्यानुसार प्रतिवर्षी जागतिक आपत्ती धोके निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो. जगभर हा दिवस आपत्ती धोके निवारणाविषयी जनजागृती करून व यासंबंधी निरनिराळे उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने ...

तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच - Marathi News |  Fasting on the third day continued | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच

तालुक्यातील डोणवाडा येथील आदिवासी समाजाकडून गावाजवळचे अवैद्य ब्लास्टिंग करून दगडाचे होणारे उत्खनन थांबविणे, गायरान व वन हक्क जमिनीवरील घरांना ग्रामपंचायत नमुना नंबर ८ मिळवून देणे यासह विविध मागण्यांचे निवेदन देऊन प्रशासनाने कोणतीच कार्यवाही केली नाही ...

हमसफर एक्सप्रेसला हिरवी झेंडी - Marathi News |  Green flagrant to Hamsafar Express | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हमसफर एक्सप्रेसला हिरवी झेंडी

नांदेड येथून सुरु होणाऱ्या हुजूर साहिब नांदेड ते जम्मूतवी या ‘हमसफर एक्सप्रेस’ रेल्वेगाडीला हिंगोली रेल्वे स्थानकावर खा.राजीव सातव यांनी हिरवी झेंडी दाखवली. ...

आदिवासी विकास विभाग तीन शाळांची मान्यता रद्द - Marathi News |  Tribal development department canceled the approval of three schools | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आदिवासी विकास विभाग तीन शाळांची मान्यता रद्द

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी अंतर्गत एकूण १९ नामांकित इंग्रजी शाळेत विद्यार्थी प्रवेशित असून, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात एकूण तीन शाळांची मान्यता शासनाने रद्द केली असून तेथील प्रवेशित विद्यार्थ्यांना इतर विद्यालयांमध्ये समायोजित करण्याचत ...

दुचाकीच्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News |  Farmer's death in a two-wheeler accident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुचाकीच्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू

शेतातून घराकडे परतत असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीने जोराची धडक दिल्याने अपघातामध्ये एका ४५ वर्षीय शेतकºयाचा मृत्यू झाल्याची घटना ४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास घडली. सदर प्रकरणी मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी चालक ...

गणवेश वाटप अहवाल सादर! - Marathi News |  Uniform Delivery Report Presented! | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :गणवेश वाटप अहवाल सादर!

२०१८-१९ या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरून वितरणाच्या सूचना होत्या. संबधित तालुक्याच्या गशिअ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे गणवेश वाटपाच अहवालही सादर केला. मात्र काही शाळेतील विद्यार्थी ...

हिंगोलीत ‘सौभाग्य’साठी ३२ हजार वीज मीटर - Marathi News | 32 thousand meters of electricity for Hingoli 'good fortune' | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत ‘सौभाग्य’साठी ३२ हजार वीज मीटर

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल् ...

सेनगावमध्ये मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth's death in Sengaon in farm work | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सेनगावमध्ये मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू

सोयाबीन काढताना मळणीयंत्रात अडकून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास घडली. ...

हिंगोलीत इंधन दरवाढीमुळे वाहनांची होतेय विक्री - Marathi News | Vehicles selling vehicles due to fuel hingle in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत इंधन दरवाढीमुळे वाहनांची होतेय विक्री

वसमत तालुक्यातील हट्टा येथे इंधन दरवाढीमुळे अवजड वाहनांची विक्री होत आहे. येथील परिसरातील अनेक वाहन मालकांनी इंधन दरवाढीला त्रासून चक्क वाहने विक्रीस काढत असल्याचे चित्र आहे. ...