लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

दारू पिण्यावरून वाद ; पाईपने गळा आवळून केला खून  - Marathi News | Arguments over drinking; He was killed by strangulation with a pipe in hingoli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दारू पिण्यावरून वाद ; पाईपने गळा आवळून केला खून 

यात राजकुमार होनमाने व अन्य एकाने अंदाजे ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीचा प्लॉस्टिकच्या पाईपने गळा आवळून खून केला. ...

पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ; चावा घेतल्याने ५ जण गंभीर जखमी - Marathi News | 5 people were seriously injured due to being bitten by monkey | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पिसाळलेल्या वानराचा धुमाकूळ; चावा घेतल्याने ५ जण गंभीर जखमी

वसमत तालुक्यातील प्रकार,वनविभाग गावात दाखल ...

कंत्राटी नोकर भरतीचा जीआर जाळून राज्य सरकारचा निषेध - Marathi News | Protest of the state government by burning the GR of contract servant recruitment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कंत्राटी नोकर भरतीचा जीआर जाळून राज्य सरकारचा निषेध

राज्य सरकारने हजारो पदांसाठी कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करण्याचा जीआर काढला आहे. ...

पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले - Marathi News | Farmer attempts suicide in bank for crop loan approval in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पीक कर्ज मंजुरीसाठी शेतकऱ्याचा बँकेतच संताप; विषारी किटकनाशकच प्यायले

विषारी कीटकनाशक घेतले; पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविले ...

तीन जिल्ह्यात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश; दोघे जेरबंद - Marathi News | The robbery gang wanted in three districts was finally exposed ; two arrested | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :तीन जिल्ह्यात घरफोडी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीचा अखेर पर्दाफाश; दोघे जेरबंद

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे यश; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त ...

Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा - Marathi News | A bullock cart march started in Vasmat for Maratha reservation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: तांडा चालला! मराठा आरक्षणासाठी वसमतमध्ये निघाला बैलगाडी मोर्चा

बैलगाडी मोर्चासाठी ग्रामस्थांनी बैलगाडी व बैलांना सजविले आहे. ...

हळदीच्या पिकात गांजाचे आंतरपीक; दीड लाखांची झाडे जप्त - Marathi News | intercropping of hemp in turmeric crop; One and a half lakh trees confiscated | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीच्या पिकात गांजाचे आंतरपीक; दीड लाखांची झाडे जप्त

सेनगाव तालुक्यातील कोळसा शिवारातील घटना ...

हिंगोलीचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार का? सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्राला हवे बळ - Marathi News | Will Hingoli erase the stamp of backwardness? Irrigation, education, industry, health sector need strength | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीचा मागासलेपणाचा शिक्का पुसणार का? सिंचन, शिक्षण, उद्योग, आरोग्य क्षेत्राला हवे बळ

हिंगोली जिल्ह्यात अनेक समस्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या समस्यांवर चर्चाच नव्हे, तर निर्णय होणे अपेक्षित आहे. ...

मायबाप सरकार ! मराठवाड्याला काय देणार? असे असू शकते ४० हजार कोटींचे अपेक्षित ‘पॅकेज’... - Marathi News | My father's government! What will you give to Marathwada? A 'package' of 40 thousand crores is expected | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मायबाप सरकार ! मराठवाड्याला काय देणार? असे असू शकते ४० हजार कोटींचे अपेक्षित ‘पॅकेज’...

केवळ घोषणा नको, निधी द्या; संभाजीनगरात आज मंत्रिमंडळाची बैठक; संभाव्य निर्णय ‘लोकमत’च्या हाती ...