येथील तहसील कार्यालयाने सर्वांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी या उद्देशाने स्वस्त धान्य, बोंडअळी अनुदान, निराधारांचे अनुदान वितरीत केले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी उत्साहात साजरी होणार आहे. ...
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर परिसरात सोमवारी रात्री १२.२५ मिनिटांनी गूढ आवाजानंतर आता तर सौम्य हादराही बसल्याने घरातील भांडे जमिनीवर खाली पडले. त्यामुळे भयभीत ग्रामस्थ लहान मुलाबाळांसह घराबाहेर पडले. ...
येथील रहिवासी इसमाची विवाहित मुलगी व अडीच वर्षांची नात मंठा (जि. जालना) बसस्थानकावरून १५ दिवसांपूर्वी बेपत्ता झाली आहे. विवाहितेच्या पित्याने मंठा पोलिसांत तक्रार दिली आहे. पोलिसांनी मिसींगची नोंद घेतली. मात्र अद्याप कोणताही ठावठिकाणा न लागल्याने गूढ ...
येथील बसस्थानकाची जुनी इमारत ऐन सणासुदीत पाडली जात आहे. नवीन शेडमध्ये प्रवाशांना बस थांब्याची सुविधा करण्यात आली असली तरी प्रवाशांना याबाबत माहिती नाही. त्यामुळे कोणती बस कुठे लागत आहे? लांबपल्ल्यावरील बस कोठून सोडल्या जात आहेत, याचा मात्र ताळमेळ नाह ...
जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन संशयित हिवताप, डेंग्यू आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालय तथा खाजगी रुग्णालयामध्ये आढळून येत आहेत. ...
भविष्य निर्वाह निधी व अंशदान निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन पथके स्थापन केली असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन अस्थापनांचे काम दिले आहे. ३१ डिसेंबरअखेर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी ...
मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांड ...
बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. ...
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या संशयास्पद मृतदेह आंबा चौकी येथे सापडला होता. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यंत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. ...