जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये कीटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन संशयित हिवताप, डेंग्यू आजाराचे रुग्ण शासकीय रुग्णालय तथा खाजगी रुग्णालयामध्ये आढळून येत आहेत. ...
भविष्य निर्वाह निधी व अंशदान निवृत्तीवेतनासंदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्यासाठी दोन पथके स्थापन केली असून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन अस्थापनांचे काम दिले आहे. ३१ डिसेंबरअखेर सर्व प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचा आदेश मुख्य लेखा व वित्त अधिकारी ...
मतदारसंघात राष्टÑवादी काँग्रेस एवढी शक्ती व कार्यकर्त्यांचे बळ कोण्याच पक्षाकडे नाही. राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी गट-तट बाजूला सारून एकजूट दाखवली तर वसमतमध्ये जातीयवादी पक्षाचे बीसुद्धा उगवत नाही, असे प्रतिपादन साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांड ...
बदलत्या आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीमुळे आगामी काळात सोयाबीनला वाढीव दर मिळण्याची आशा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आताच सर्व माल विक्रीची घाई करू नये, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले. ...
वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथील मयत नागराज खंदारे यांच्या संशयास्पद मृतदेह आंबा चौकी येथे सापडला होता. याप्रकरणी चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेतले होते. उशिरापर्यंत फिर्याद देण्याची प्रक्रिया सुरू असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. ...
भाजप नेते रामरतन शिंदे यांनी कयाधूच्या पुनर्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. नदीकाठातील ४८ गावांत ३१ दिवस पाहणी करणार आहेत. आतापर्यंत सात ते आठ गावांत बैठका झाल्या. रूंदीकरण व खोलीकरणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ...
मोफत वीज जोडणी देण्याची योजना असलल्या सौभाग्य योजनेत गुत्तेदार करत असलेल्या हातचलाखीकडे वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सौभाग्याच्या मीटरसोबत एमसीबी स्विच बसवणे गरजेचे असताना किटकॅट बसवून बोळवण केली जात आहे. गुत्तेदाराने केलेल्या कामाची चौकशी ...