लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

पं.स.सदस्यांचे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे - Marathi News |  Resigns to the Chief Minister of the Council | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पं.स.सदस्यांचे मुख्यमंत्र्यांकडे राजीनामे

पंचायत समिती सदस्यांना निवडून येवून दोन वर्षे पूर्ण होवूनदेखील कुठल्याच निधीची तरतूद सदस्यांसाठी केली नसल्याच्या नाराजीने पंचायत समितीच्या सभापती- उपसभापतींसह १७ सदस्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना सदस्यत्वाचे राजीनामे पाठविले आहेत. ...

निरागस बालके हक्कापासून वंचित - Marathi News |  The innocent children deprived of their rights | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :निरागस बालके हक्कापासून वंचित

आजही अनेक निरागस बालके त्यांच्या हक्कापासून वंचित आहेत. तर काहींचे बालपनच पालावर हरवत चालल्याने या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंधही नाही. त्यामुळे बालदिन साजरा करावा की नाही? हा प्रश्नच आहे. ...

हिंगोली जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा - Marathi News | Congress-Sena members dispute in Hingoli Zilla Parishad | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा परिषदेत काँग्रेस-सेनेच्या कार्यकर्त्यांत राडा

दोन्ही गटांचे नेते आधी जि.प.त व नंतर पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसल्याने एकच चर्चेचा विषय बनला होता. ...

महिलेस जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा - Marathi News |  Women accused of nonsense | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिलेस जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी गुन्हा

उसने दिलेले पैसे परत मागितल्याने एका महिलेस केसाला धरून खाली पाडले, तसेच जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना कळमनुरी तालुक्यातील लासिना येथे १२ नोव्हेंबर रोजी घडली. ...

वसमतमध्ये वाढतोय अतिक्रमणे करण्याचा वेग - Marathi News |  Increasingly, the speed of encroaching | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वसमतमध्ये वाढतोय अतिक्रमणे करण्याचा वेग

शहरात गेल्या सहा महिन्यांपासून अतिक्रमण झपाट्याने वाढत चालले आहे. नगरपालिकेने जाहीर प्रगटनाद्वारे इशारा दिल्यानंतर तर अतिक्रमणाचा वेग वाढल्याचेच चित्र आहे. ...

जिल्हा कचेरीसमोर ‘ढोल बजाओ’ - Marathi News |  'Dhol Bajo' in front of District Council | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा कचेरीसमोर ‘ढोल बजाओ’

मागील २ नोव्हेंबर पासून मुंबई येथील आझाद मैदानावर संभाजी पाटील व सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. मात्र उपोषणकर्त्यांची अद्याप सरकारने दखलही घेतली नाही. त्यामुळे उपोषणास पाठिंबा देत हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १२ नोव्हेंबर रोजी ढोल बजाओ आंदोल ...

रोहयोच्या कामांचाही दुष्काळ; वीस हजारांवर मजुरांचे स्थलांतर - Marathi News |  Roho's work drought; Migrant laborers of twenty thousand | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रोहयोच्या कामांचाही दुष्काळ; वीस हजारांवर मजुरांचे स्थलांतर

खरीप आणि रबी दोन्ही हंगाम हाती लागले नसल्याने सेनगाव गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. महिनाभरात रोजगाराच्या शोधात तालुक्यातील वीस हजारांहून अधिक मजुरांचे स्थलांतर झाले आहे. मजुरांच्या हाताला काम देणारी रोजगार हमी योजनाही दुष्काळात सापडली अस ...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचा रास्ता रोको - Marathi News |  Stop the path of Congress and NCP for farmers' questions | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीचा रास्ता रोको

सूडबुद्धीने जिल्ह्यातील केवळ दोनच तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आले. जोपर्यंत या तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत होत नाही, तोपर्यंत भाजप-सेनेच्या मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहन खा.राजीव सातव यांनी केले. ...

दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यात भाजप-सेनेच्या मंत्र्यांना फिरू देऊ नका : राजीव सातव  - Marathi News | Do not roam the BJP-Sena ministers in the abandoned list of drought talukas : Rajiv Satav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुष्काळग्रस्त यादीतून वगळलेल्या तालुक्यात भाजप-सेनेच्या मंत्र्यांना फिरू देऊ नका : राजीव सातव 

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने औंढा आणि वसमत तालुक्यांना दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याच्या मुख्य मागणीसाठी आज सकाळी ११.३० वाजता जिंतूर रोडवर रास्तारोको करण्यात आला. ...