येथील पंचायत समिती कार्यालयाने दोन वषार्पासून रखडलेली पंतप्रधान आवास व रमाई आवास योजनेतील ७१४ घरकुलाची कामे लाभार्थ्यांचा पाठपुरावा करुन पुर्ण केले असुन मराठवाड्यातील इतर पंचायत समितीच्या तुलनेत समाधानकारक काम केले आहे. ...
जिल्ह्यात गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. ९ महिने ते १५ वयोगटातील बालकांना आरोग्य विभागातर्फे लस दिली जात असून सदर मोहीमेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. ३ लाख १८ हजार २३० पैकी आतापर्यंत २ लाख ३६ हजार ३४० बालकांना लस देण्यात ...
‘मैत्रेय’ समुहात गुंतवणूक केलेले अनेकजण हिंगोली येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दाखल करीत आहेत. मागील सहा दिवसांपासून गुंतवणूकदार हिंगोली येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात गर्दी करीत आहेत. ...
चौदाव्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींनाच दिला जात आहे. मात्र यातील कामे झाली की नाही? याचा ताळमेळ पंचायत समित्यांकडून अहवाल येत नसल्याने समोर येत नाही. याबाबत सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी कडक सूचना दिल्यानंतरही अद्याप अहवाल सादर झाले नाहीत. ...
शहरपासून ३ किमी अंतरावर असलेल्या बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेची जीर्ण इमारत धोकादायक बनली आहे. इमारत दुरुस्तीसाठी, शाळा व्यवस्थापन समितीने प्रस्ताव दिल्यानंतरही शिक्षण विभाग याकडे मात्र दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. ...
वसमत तालुक्यातील बोरीसावंत ग्रामस्थांनी परभणी- हिंगोली राज्य रस्त्यावरील बोरीसावंत पाटीवर २१ डिसेंबर रोजी सकाळी १०.२० वाजता रोहित्र देण्याची मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केले. ...