वसमत तालुक्यातील आरळ येथील अन्नपूर्णादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अजूनही लटकलेलाच आहे. या शिक्षकांनी आपला प्रश्न न सुटल्यास प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या लिगो इंडिया प्रकल्पासाठी आता ९ जानेवारीला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे अंतिम बैठक होणार आहे. यात विविध बाबींचा मुद्देनिहाय आढावा घेतला जाणार आहे. ...
कळमनुरी येथील ग्रामीण रूग्णालयात दोघांनी कोणाचीही परवानगी न घेता थेट रूग्णालयाच्या प्रसूती व महिलागृहात प्रवेश केला. तसेच यावेळी मोबाईलमध्ये शूटींग काढत वैद्यकीय अधिकाऱ्यांना धमकावल्याची घटना ५ जानेवारी रोजी घडली. ...
वसमत तालुक्यातील टोकाई साखर कारखाना येथून एकाला २८ डिसेंबर रोजी क्रूझर जीपमध्ये डांबून त्याचे अपहरण करण्यात आले असू, त्याच्या पत्नीला मोबाईलवरून २८ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. १० वर्षापूर्वी झालेल्या व्यवहाराच्या वादातून हे प्रकरण घडले आहे. ...
सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले स्वराज्य जगाच्या पाठीवर आजही आदर्श आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे सरकारलाच या शिवशाहीचा विसर पडला आहे. छत्रपती शिवरायांचे धार्मिक, स्त्री विषयक, शेतकरीविषयी धोरण आणि आजची अनागोंदी पाहता लोकशा ...
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ च्या कलम ४(१) नुसार कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी व त्याचे निवारण करण्याकरिता तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. ...
निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले होते. या गुरांचा सांभाळ, निवारा तसेच चारा पाण्याच्या सोयीसाठी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस उपनिर ...