सोळाव्या शतकात छत्रपती शिवरायांनी सर्वसामान्यांसाठी उभे केलेले स्वराज्य जगाच्या पाठीवर आजही आदर्श आहे. परंतु, दुर्दैव म्हणजे सरकारलाच या शिवशाहीचा विसर पडला आहे. छत्रपती शिवरायांचे धार्मिक, स्त्री विषयक, शेतकरीविषयी धोरण आणि आजची अनागोंदी पाहता लोकशा ...
कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ च्या कलम ४(१) नुसार कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या तक्रारींची सखोल चौकशी व त्याचे निवारण करण्याकरिता तक्रार समिती स्थापन करणे आवश्यक आहे. ...
निर्दयीपणे ट्रकमध्ये कोंबून कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी पकडले होते. या गुरांचा सांभाळ, निवारा तसेच चारा पाण्याच्या सोयीसाठी प्राणीप्रेमी, सेवाभावी संस्था किंवा स्वयंसेवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन हिंगोली शहर ठाण्याचे पोलीस उपनिर ...
जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० च्या प्रारुप आराखडा छाननी करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीच्या छाननी समितीची बैठक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ५ जानेवारी रोजी घेण्यात आली. ...
मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना दिल्या जाणाऱ्या बुडित मजुरीचा अद्याप लाभ महिलांना मिळाला नाही. आरोग्य विभागातर्फे निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र तालुका स्तरावरून याद्याच अ ...
राज्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर लोकसभेत नियम ३७७ अंतर्गत खा.राजीव सातव यांनी लक्ष वेधले असून, दुष्काळजन्य परिस्थतीवर मात करण्यासाठी उपाययोजनासंदर्भात प्रश्न उपस्थित केला आहे. ...
अनुकंपासेवानिवृत्ती वेतन मिळावे, यासाठी सेवानिवृत्त तलाठी ५० वर्षांपासून पाठपुरावा करत आहे. माहिती अधिकाराअंतर्गतही खंडपीठात अपील केले होते. त्यांचे अपील मंजूर झाले आहे. आताही प्रत्यक्ष निवृत्ती वेतन कशी हातात पडते, याची प्रतीक्षा कायमच आहे. ...
औंढा तालुक्यातील जवळा बाजार येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांकडून कापसाची ५५०० रुपये या भावाने खरेदी केली जात असल्यामुळे सध्या शेतकरी भाववाढीची आशा सोडून कापसाची विक्री मोठ्या प्रमाणावर करीत आहेत. ...