येथील बसस्थानकातील बसेसचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. आगारातर्फे नियोजन केले जात असले तरी, अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामांचा खोळंबा होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानकाची नवीन इमारत उभी राहत असल्याने पर्यायी शेडच्या स्थानकात सुविधेअभावी प्रवाशांचे हाल होत आह ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर जवळील सारंगस्वामी मठ संस्थानची वार्षिक यात्रा १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला असून, १७ जानेवारी गुरूवार रोजी भाजी (महाप्रसाद) आहे. गावात या ठिकठिकाणी कमानी उभारून पदयात्रेकरूंचे व पाहुण्यांचे स्वागत करण्यात येत आहे. ...
जिल्हा परिषदेत सध्या चालू वर्षातील निधी खर्चाच्या नियोजनासाठी सदस्यांची धावपळ होताना दिसत आहे. काही विभागांनी नियोजन केले. काहींचे सुरू आहे. मात्र या नव्या निधीकडे लक्ष देताना जुन्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जुना ६३ कोटी अखर्चित आहे. तर नव्या ७९ कोट ...
मागील दहा ते अकरा महिन्यांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्या मान्य न झाल्यास बारावीच्या वार्षिक परीक्षा काळात असहकार आंदोलनाचा इशारा जुक्टाचे जिल्हाध्यक्ष प्रा. गजानन असोलेकर यांनी दिला. ...
राग ही नैसर्गिक प्रक्रिया असून रागावर नियंत्रण मिळविणे शक्य आहे. ध्यानसाधना व विपश्यनाने व्यक्ती निरोगी व उत्साही तर राहतोच. शिवाय रागावरही नियंत्रण मिळविणे शक्य आहे, असे मत सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी व्यक्त केले. ...