बारावीच्या परीक्षेस २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच पेपरला ५०७ विद्यार्थी गैरहजर राहिले. ...
येथील शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यावर उपविभागीय पोलीस कार्यालयाने तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली असून त्या अनुषंगाने देशमुख यांना नोटीस बजावण्यात आली असल्याने तालुक्यातील शिवसेनेच्या राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे. ...
महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाभरातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. ...
जिल्हा प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही खालील प्रशासन मग्रारोहयोच्या कामात अपेक्षित प्रगती दाखवत नसल्याने आता यात काहींच्या विभागीय चौकशीचे आदेश निघण्याचे संकेत मिळत आहेत. काही बाबींमध्ये मात्र सुधारणा झाल्या आहेत. ...
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एनआयसी पोर्टलवर ५९ हजार १२२ कुटुंबांची माहिती अपलोड करण्यात आज सायंकाळपर्यंत प्रशासनास यश आले आहे. यासाठी आज शेवटचा दिवस होता. मात्र त्याला त्याला मुदतवाढ भेटण्याची चिन्हे आहेत. ...
वसमत तालुक्यातील बाराशिव हनुमान यात्रेला १९ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजता महापूजा करून दर्शनाला सुरुवात झाली. भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. ...