येथील पंचायत समितीच्या मासिक बैठकीत गुरुवारी २०१८-१९ चा शेष फंडासह २०१९-२० चा मुळ अंदाजपत्रक सभागृहासमोर मांडण्यात आला. त्याला सवार्नुमते अंतिम मान्यता देण्यात आली. ...
यापुढे महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन वीजजोडणी देणे बंदच होणार आहे. जोडणी हवी असलेल्यांनी थेट सौरकृषीपंपासाठी आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी केले. राज्यात एक लाख सौरकृषीपंप देण्याचे महावितरणचे नियोजन असल्याचे त्यांनी सा ...
औंढा तालुक्यातील पिंपळदरी यात्रेत डोंगरावर तितली-भोवरा जुगार खेळ २४ जानेवारी रोजी सुरू होता. विशेष पथकाने डोंगरावर जुगार खेळणाºया चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींकडील मुद्देमाल व साहित्य जप्त केले आहे. ...
औंढा नागनाथ तालुक्यातील वडद व टाकळखोपा येथील अधिग्रहणाचा प्रस्ताव महिना ते दीड महिना प्रलंबित ठेवून सर्वसाधारण सभेत विषय निघाल्याच्या दुसऱ्या दिवशी मंजूर झाला. टंचाईच्या काळातही लोकांची अशी अडवणूक का केली जात आहे, असा सवाल शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर ...
मग्रारोहयोच्या कामांबाबत दर आठवड्याला बैठक घेवून कोणतीच सुधारणा दिसत नाही. अपूर्ण कामे पूर्ण करण्याचे कोणीच नाव घेत नाही. यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना फैलावर घेत कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश दिला आहे. ...
विविध मागण्यांसाठी ईपीएस पेन्शनर्स संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील पेन्शनर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...