तालुक्यातील सवड येथील एका अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची घटना २३ जानेवारी रोजी घडली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
हट्टा ते जवळाबाजार दरम्यान शुक्रवारी रात्री ७ वाजण्याच्या सुमारास आडगाव रंजे ते बोरी सावंत पाटीजवळ एका दुचाकीचालकाने दोन दुचाकीस्वारांना उडविले. अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. ...
शहरातील विविध चौक परिसर व सार्वजनिक ठिकाणे होर्डिंग व बॅनरने हाऊसफुल झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे महापुरूषांच्या पुतळ्यांचीही यातून सुटका झाली नाही. शहरातील चौका-चौकात तसेच पुतळा परिसरात राजकीय व वाढदिवसानिमित्त लावलेल्या होर्डिंगचा विळखा घातला आ ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोलीतील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...
प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री आपल्या मागण्यांची दखल घेतली अन् आपल्याला न्याय मिळेल, या अपेक्षेने उपोषण, ठिय्या आंदोलन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यावेळीही दहा ते बारा मंडप जिल्हा कचेरीपुढे पडले असून विविध मागण्यांसाठी उपोषण, ठिय्या आंद ...
धनगर समाजाच्या आरक्षणासाठी हिंगोली शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील नगरसेविका लताबाई शंकरराव नाईक यांनी २५ जानेवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पदाचा राजीनामा दिला आहे. ...