हिंगोली मतदार संघातून विद्यमान खासदार राजीव सातव यांचे तिकीट कापून २०१४ मधील शिवसेनेचे पराभूत उमेदवार सुभाष वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
तालुक्यात सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रा.पं.ने दाखल केलेल्या अधिग्रहण प्रस्तावांना तहसील स्तरावर मंजुरी मिळत नसल्याने ते मंजुरीच्या प्रतीक्षेत लटकत पडले आहेत. परिणामी, ग्रामस्थ टंचाईत होरपळत आहेत. ...
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचे जीपीएफचे प्रस्ताव जि.प.च्या अर्थविभागात दोन महिन्यापासून पडून आहेत. प्रस्ताव मंजूर होत नसल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...
तालुक्यातील कहाकर खु. येथे निरागस सहा वर्षीय बालकाच्या हत्येचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आला आहे. जन्मदात्रीनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या गोळ्याचा गळा घोटल्याचा प्रकार पोलीस तपासात समोर आला आहे. सेनगाव पोलिसांनी शनिवारी सकाळी मयत ...
दरवर्षी २४ मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. क्षयरोगाच्या समूळ उच्चाटनासाठी आरोग्य यंत्रणेकडून क्षयरोग नियंत्रण मोहीम राबवून जनजागृती केली जात आहे. सध्या जिल्ह्यातील ११७८ क्षयरूग्ण उपचाराखाली आहेत. विशेष म्हणजे केंद्र स ...
कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ येथे गहू काढणीस सुरुवात झाली आहे. सध्या शेतमजूर हळद काढणी व शिजवणीच्या कामात मग्न असल्याने शेतकरी हार्वेस्टर मशिनला प्राधान्य देत असल्याचे पहावयास मिळत आहे. ...
जिल्ह्यात आरटीई २५ टक्केसाठी ७०९ जागा रिक्त असून या जागांसाठी पालकांना आॅनलाईन अर्ज करण्यासाठी ६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी देण्यात आला होता. या तारखेत बदल करण्यात आला असून आॅनलाईन अर्जासाठी मुतदवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता आरटीई प्रवेशासाठी आ ...