प्रशासनाने ग्रामीण भागातील अतिक्रमणे नियमित करण्यासाठी काढलेल्या आदेशानंतर ग्रामपंचायतींकडून आॅनलाईन प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यात १२ हजार ५६७ पैकी १२ हजार ४८२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. तर ८५ प्रस्ताव फेटाळले आहेत. ...
भूसंपादन प्रक्रिया रखडल्याचे कारण सांगून वर्धा रेल्वे विभाग नांदेड-वर्धा रेल्वेमार्गाच्या कामाला खोडा घालत असल्याचे चित्र दिसून येत आहे. याशिवाय वनविभागही भूसंपादनाच्या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देत नसल्याने या मार्गाचे काम होण्यास आणखी किती काळ ...