कळमनुरी तालुक्यातील जरोडा येथे पाणी फाउंडेशनच्या उपक्रमात गतवर्षी झालेल्या कामांचा यंदा फायदा दिसू लागला आहे. या गावात अगदी उन्हाळी हंगामही काही शेतकऱ्यांना घेता आला असून यंदा तर शेततळ्याचे खोदकाम करताना चक्क दहा फुटांवरच पाणी लागले आहे. ...
ग्रामसामाजिक परिवर्तन अभियानात हिंगोली जिल्ह्यातून निवडलेल्या दहा गावांचा आढावा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी घेतला. या गावांत कामेच होत नसल्याचा प्रश्न लोकमतमधून मांडण्यात आल्यानंतर या गावांत प्रत्यक्ष उपायांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. ...
टंचाईग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी सलग दुसºया दिवशी जिल्ह्यात पाहणी दौरा करुन नागरिकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शासन-प्रशासन आणि जनतेच्या समन्वयाने कामे करुन टंचाईवर मात करु, असा दिलासा त्यांनी यावेळ ...
कळमनुरी तालुक्यातील उमरा व शिवणी खु. येथे सद्यस्थितीत भिषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. दुष्काळी दौऱ्यात पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी गुरुवारी या गावांना भेटी दिल्या. उमºयात तर रेशन पुरवठा होत नसल्याचे गा-हाणे मांडले. कांबळे यांनी गुरुवारी सकाळी १० व ...
बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणूमुळे होणारा अतिसार आणि यामुळे होणारे बालमृत्यु, कुपोषण रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रोटा व्हायरसचे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ८ मे रोजी तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. ...
तालुक्यात यंदा जानेवारी महिन्यांपासूनच दुष्काळाची दाहकता वाढली आहे. तालुक्यातील १०१ गावांपैकी पन्नासहून अधिक ग्रामपंचायतींने पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांसाठी अधिग्रहण करण्यात आले असून ५ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. ...
वसमत शहरात पाईपलाईन अंथरण्यासाठी रस्ते खोदल्या जात आहेत. खोदकाम केल्यानंतर पाईपलाईन पुरण्याचे काम होते. मात्र रस्ता पूर्ववत करण्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने नागरिकांना पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. नव्याने झालेल्या पेवर ब्लॉकच्या रस्त्याचीही पुरत ...
औंढा नागनाथ तालुक्यातील शिरडशहापूर येथे मंगळवारी चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या असून एका मोबाईल दुकानातून ५४ मोबाईल तर एका दुकानातून ३० हजारांची रोकड, १८ हळदीचे कट्टे असे १ लाख ८२ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे शिरडशह ...