CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
'मॅडम तुम्ही जाऊ नका, आमच्या शाळेतच रहा', असे म्हणत प्रत्येक विद्यार्थी रडत होता. ...
यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जवळपास ४०० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा ही या परिसरात उपस्थित आहे. ...
तालुक्यातील कोंढूर शाळेतील शंकर लेकुळे हे शिक्षक सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार शाळेवर अतिरिक्त ठरले आहेत. ...
जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत नाही. तोपर्यंत कोणत्याही नेत्याला गावात येऊ देणार नाही, असा पवित्रा समाजबांधवांनी घेतला. ...
घरात गुप्तधन शोधताना आढळले. त्यांनी दहा ते बारा फूट खोल खड्डाही खोदला होता. ...
सरकारकडून कृषी उत्पन्न बाजार समिती सुधारणा विधेयक आणले जात आहे. ...
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात रविवारी मध्यरात्री बस पेटविल्याची घटना घडली. त्यानंतर एसटी महामंडळाने आगार प्रशासनास खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या ...
महसूल प्रशासनाची वाळू माफियांविरुद्ध धडक कारवाई ...
Hingoli News: जि. प. शाळेत शिक्षण घेऊन शास्त्रज्ञ होण्यापर्यंतचे शिक्षण पूर्ण करीत साकारलेल्या पेटंटला भारत सरकारची मंजुरी मिळवित शास्त्रज्ञ होण्याचा बहुमान पटकावला. त्यामुळे येथील शेतकरी कुटुंबातील मुलाच्या कामगिरीचे कौतुक होऊ लागले आहे. ...
अपघातातील जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. या अपघातानंतर पिकअप चालकाला ताब्यात घेण्यात आल्याचे सांगण्यात येतंय. ...