कायदा व सुरक्षितता तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १४ जणांच ...
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात अॅटोपॉईंटजवळ एका इसमाच्या खिशातील रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
जिल्ह्यात १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने संयुक्त कृष्ठरोग, क्षयरोग व असांसर्गिक आजार रुग्णशोध जनजागृती अभियान राबवत आहोत. यात ७८१ संशयित आढळले ...
तालुक्यात प्रशासन गतिमान होण्यासाठी गोरेगाव येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा शासन १९ सप्टेंबरला काढला असून अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यासाठी दोन पदांना मंजुरीही दिली आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत २०१७ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही. अशा शेतकऱ्यांच्या कर्जप्रकरणाची तपासणी करुन कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ५ तालुकास्तरीय पीककर्ज तक्रार निवारण समित्यांची स्थापना केली आहे ...