येथील एका बालकाने मोबाईलमधील फुगलेली बॅटरी दगडाने ठेचून सरळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु यावेळी अचानक बॅटरीचा स्फोट झाल्याने बालकाचा हात भाजला. सदर घटना शनिवारी घडली. ...
तालुक्यात गोजेगाव येथे ९ वाटसरूंना रानटी माकडाने चावा घेऊन जखमी केल्याची घटना शनिवारी घडली. ही घटना सेल्फी घेण्याच्या नादात घडली असल्याची चर्चा आहे. या माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. ...
कायदा व सुरक्षितता तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमिवर पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि जगदीश भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीतील एकूण १४ जणांच ...
शहरातील रेल्वेस्थानक परिसरात अॅटोपॉईंटजवळ एका इसमाच्या खिशातील रोकड बळजबरीने काढून घेतल्याची घटना १९ सप्टेंबर रोजी घडली. या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...