लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

सुषमा अंधारे यांनी हॉटेलवर वडे, समोशे तळून घेतला आस्वाद - Marathi News | Sushma Andhare made vade and samosas at the hotel in sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सुषमा अंधारे यांनी हॉटेलवर वडे, समोशे तळून घेतला आस्वाद

तालुक्यातील पानकनेरगाव येथे उपनेत्या सुषमा अंधारे ३ फेब्रुवारी रोजी संवाद यात्रेनिमित्त आल्या होत्या. ...

भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच - Marathi News | Commodities hit by rising prices, disappointment among soybean growers | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाववाढीने तूर लावणारे मालामाल, तर सोयाबीन उत्पादकांच्या पदरी निराशाच

यंदा खरिपात पावसाचा लहरीपणा आणि किडींचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीन, तूर, कापसासह सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. ...

आमदार तान्हाजी मुटकुळेंची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल; एका विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Video defaming MLA Tanhaji Mutkule viral; A case was registered against one | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमदार तान्हाजी मुटकुळेंची बदनामी करणारा व्हिडीओ व्हायरल; एका विरोधात गुन्हा दाखल

भाजपाचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्याविरोधात त्यांच्या मित्रपक्षातीलच काहींनी वातावरण तापवले असल्याची चर्चा ...

हळदीला भाववाढीची चमक; हिंगोली मार्केट यार्डात ३२०० क्विंटलची आवक - Marathi News | Turmeric shines with price hike; 3200 quintal arrival at Hingoli market yard | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीला भाववाढीची चमक; हिंगोली मार्केट यार्डात ३२०० क्विंटलची आवक

सोयाबीनची घसरगुंडी सुरूच; तुरीला समाधानकारक भाव मात्र उत्पादन निम्म्याखाली ...

हिंगोली 'ZP'मध्ये घुमले 'बे एके बे'चे पाढे; हिवरखेड्यातील विद्यार्थ्यांची कार्यालयात भरली शाळा - Marathi News | in Hingoli Zilla Parishad; A school full of students of Hiwarkheda | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली 'ZP'मध्ये घुमले 'बे एके बे'चे पाढे; हिवरखेड्यातील विद्यार्थ्यांची कार्यालयात भरली शाळा

या शाळेत शिक्षक देण्याच्या मागणीसाठी मागील एक वर्षापासून मागणी केली जात होती. ...

आमचे रक्त विकत घ्या, पण अन्नधान्य द्या! हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी - Marathi News | Buy our blood, but give us food! Demand of farmers in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आमचे रक्त विकत घ्या, पण अन्नधान्य द्या! हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी

Hingoli News: सतत पीकहानी व दुष्काळी परिस्थितीमुळे हैराण झालेल्या गोरेगाव परिसरातील शेतकऱ्यांकडून अवयव विक्रीला काढण्यात आले आहेत. ...

शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेताना सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडले - Marathi News | The sarpanch's husband was caught red-handed while accepting a bribe of five thousand from the farmer | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याकडून पाच हजारांची लाच घेताना सरपंचाच्या पतीला रंगेहाथ पकडले

सेनगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. ...

किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान - Marathi News | Sugarcane fire in 2 acres at Kinhola Two and a half lakh rupees was lost | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :किन्होळा येथे २ एकरांमधील उसाला आग; अडीच लाख रूपयांचे झाले नुकसान

घटनेची माहिती मिळताच किन्होंळा सज्जाच्या तलाठी यू.बी. मैड यांनी सदरील नुकसानीची पाहणी करून पंचनामा केला आहे.  ...

सारोळ्यात पोलिसांचा छापा; गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात - Marathi News | Police raid in Sarola; arrested one with a pistol | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :सारोळ्यात पोलिसांचा छापा; गावठी पिस्तूलसह एकास घेतले ताब्यात

वसमत तालुक्यातील सारोळा येथील एकाकडे गावठी लोखंडी पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...