लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
केंद्र शासनाने घरकुलांचे १२.७८ कोटी दिलेच नाहीत - Marathi News | The central government has not paid Rs 12.78 crore for households | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :केंद्र शासनाने घरकुलांचे १२.७८ कोटी दिलेच नाहीत

लाभार्थ्यांना असे झाले हप्त्यांचे वाटप पहिला हप्ता ६७४ जणांना ४० हजारांप्रमाणे मिळाला असून, ही रक्कम २.६९ कोटी होते. दुसरा ... ...

२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी - Marathi News | Curfew from March 29 to April 4 | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :२९ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत संचारबंदी

हिंगोली : कोरोनाचा कहर वाढताच जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिनांक २९ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान ७ दिवसांची संपूर्ण संचारबंदी ... ...

दलित वस्ती सुधारचे नियोजन अंतिम टप्प्यात - Marathi News | Dalit settlement reform planning in final stage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दलित वस्ती सुधारचे नियोजन अंतिम टप्प्यात

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजनेचे नियोजन आता अंतिम टप्प्यात आले असून, मार्च एंडपर्यंत यातील सर्व कामांना ... ...

कोरोनाने दोघांचा मृत्यू ; नवे ११३ रूग्ण - Marathi News | Corona killed both; 113 new patients | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :कोरोनाने दोघांचा मृत्यू ; नवे ११३ रूग्ण

हिंगोली : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दिवसेंदिवस रूग्णसंख्या वाढत आहे. २७ मार्च रोजी जिल्ह्यात नवे ११३ रूग्ण आढळून ... ...

भाजप व सेनेतील वादाला तक्रारींचे खतपाणी - Marathi News | Complaints over BJP-Sena dispute | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भाजप व सेनेतील वादाला तक्रारींचे खतपाणी

वरीष्ठ लोकप्रतिनिधींनीच खेचला निधी जिल्हा वार्षिक योजनेत पुनर्विनियोजनात जिल्ह्यात वरिष्ठ लोकप्रतिनिधींनीच आपल्या कामांना प्राधान्य देत निधी खर्ची घातल्याचा आराेप ... ...

धूलिवंदन, होळीवर कोरोनाचे सावट - Marathi News | Dhulivandan, corona savat on Holi | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धूलिवंदन, होळीवर कोरोनाचे सावट

हिंगोली : होळी आणि धूलिवंदन सणांनिमित्त पिचकारी आणि रंगांची दुकाने थाटली असली तरी दुकानांवर ग्राहकच येईनात, असे छोट्या व्यापाऱ्यांचे ... ...

नातेवाईकांची गर्दी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त - Marathi News | Police escort to avoid crowds of relatives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नातेवाईकांची गर्दी टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त

येथील जिल्हा रुग्णालय परिसरातील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना उपचारासाठी ठेवले जात आहे. रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर नातेवाईकही सेंटरच्या बाहेर गर्दी ... ...

महिनाभरात २३ लाखांचा दंड ; तरीही नियमांना तिलांजली - Marathi News | 23 lakh fine in a month; Still disregarding the rules | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महिनाभरात २३ लाखांचा दंड ; तरीही नियमांना तिलांजली

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. ... ...

मार्च एण्डमुळे विविध कार्यालये गजबजलेलीच - Marathi News | Due to the end of March, various offices are crowded | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मार्च एण्डमुळे विविध कार्यालये गजबजलेलीच

बांधकाम विभागाला मागच्या वर्षी निधी उपलब्ध न झाल्याने कंत्राटदारांची मोठी अडचण झाली होती. काहींचा गतवर्षीचाच निधी अजूनही मिळालेला नाही. ... ...