रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने ग्रासले आहे. ...
सलग तीन वर्षापासून देवालय महादेवाचे दर्शन बंद असल्याने दरवाजे खुले करताच भाविकांनी नागनाथ महाराज की जय हर हर महादेवच्या गजरात प्रवेश करत रांगेत दर्शन घेतले. ...
विद्युत पुरवठा खंडित असल्याने आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. ...
रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली न दिसल्याने ही धडक बसल्याची माहिती आहे. ...
मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. ...
'वर्गमित्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तयार केलेल्या बंकरमध्ये सुरक्षित लपले असल्याचा संदेश मिळतोय.' ...
बालविवाह प्रतिबंधक पथक व पोलीस पोहोचताच व-हाडी ,नातेवाईक फरार ...
औरंगाबाद, नांदेड परिक्षेत्र, औरंगाबाद आयुक्तालयातून प्रत्येकी दहाजणांची होणार निवड ...
या काळामध्ये मंदिर नेहमीप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी उघडे राहणार ...
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर ईडीने कारवाई केल्याने आंदोलन ...