लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

धक्कादायक ! चालकाने ट्रकला गळफास घेऊन केली आत्महत्या - Marathi News | Shocking! The driver committed suicide by strangling the truck | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :धक्कादायक ! चालकाने ट्रकला गळफास घेऊन केली आत्महत्या

संजय हनवते यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.  ...

वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडवर कोसळला; मोपेडस्वार गंभीर जखमी - Marathi News | The tanker crashed into a moped as it lost control of the turn; Moped rider seriously injured | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वळणावर नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडवर कोसळला; मोपेडस्वार गंभीर जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर मोपेडला धडकून देऊन पुढे उच्चदाब विद्युत वाहिनीच्या खांब्याला धडकत रस्त्याकडेला उलटला. ...

'सत्तेतील आमदारांचेच अवैध धंदे' Vs 'बनावट दारू विकणारे आंदोलक कसे?'; भाजप- शिवसेनेची एकमेकांवर चिखलफेक - Marathi News | BJP and Sena throwing mud at each other over illegal trades In HIngoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'सत्तेतील आमदारांचेच अवैध धंदे' Vs 'बनावट दारू विकणारे आंदोलक कसे?'; भाजप- शिवसेनेची एकमेकांवर चिखलफेक

अवैध धंद्यांवरून भाजप व सेनेची एकमेकांवर चिखलफेक; पोलिसांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी ...

अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून - Marathi News | Heavy rain blow! 5 lakh 82 thousand farmers in Marathwada looking for help | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अतिवृष्टीचा फटका ! अद्यापही मराठवाड्यातील ५ लाख ८२ हजार शेतकरी मदतीकडे डोळे लावून

अतिवृष्टीग्रस्तांना मदत वाटपाची प्रक्रिया १५ दिवसांपासून सुरू आहे ...

मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड - Marathi News | Server down of Setu-Suvidha Kendra in Marathwada; Citizen, students in trouble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील सेतू-सुविधा केंद्राचे सर्व्हर डाऊन; नागरिक, विद्यार्थ्यांची हेळसांड

महा-आयटीतील बिघाडामुळे अडचणी वाढल्या ...

दुर्दैवी! ५ वर्षांत ५ हजार यशस्वी प्रसुती केलेल्या नर्सचा स्वत:च्या प्रसुतीदरम्यान मृत्यू  - Marathi News | Nurse Who Assisted Around 5000 Baby Births Dies During Own Delivery in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :दुर्दैवी! ५ वर्षांत ५ हजार यशस्वी प्रसुती केलेल्या नर्सचा स्वत:च्या प्रसुतीदरम्यान मृत्यू 

तब्बल ५ हजार यशस्वी प्रसुती केलेल्या नर्सचा प्रसुतीदरम्यान मृत्यू; सहकाऱ्यांवर शोककळा ...

प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर; काँग्रेसमध्ये चैतन्य - Marathi News | Pradnya Satav's candidature for Legislative Council announced; Consciousness in Congress | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर; काँग्रेसमध्ये चैतन्य

Pragya Satav: प्रज्ञा सातव यांना शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर संधी मिळणार आहे. तीन ते साडेतीन वर्षांचा काळ यामुळे मिळणार आहे. ...

शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ - Marathi News | Happy present! Groundwater level in Marathwada increased by 3 meters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शुभ वर्तमान ! मराठवाड्याच्या भूजल पातळीत ३ मीटरने वाढ

लातुरात सर्वाधिक, तर हिंगोलीत सर्वांत कमी वाढ ...

शिक्षकाला मिळाला चांगलाच धडा; होमलोनच्या आमिषाला बळी पडल्याने २५ लाखांना गंडा - Marathi News | The teacher got a good lesson; 25 lakhs for falling prey to the lure of home loan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिक्षकाला मिळाला चांगलाच धडा; होमलोनच्या आमिषाला बळी पडल्याने २५ लाखांना गंडा

तुमचा चेक तयार झाला आहे, अधिक रक्कम मंजूर करून देतो, असे सांगत आरोपीने शिक्षकाकडून आरोपीने वेळोवेळी रक्कम उकळली. ...