लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठवाड्यातील ९५ विद्यार्थी युक्रेनमध्येच; अनेकांनी गाठली हंगेरी, पोलंड, राेमानियाची सीमा - Marathi News | 95 students from Marathwada in Ukraine alone; Many reached the borders of Hungary, Poland, Romania | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ९५ विद्यार्थी युक्रेनमध्येच; अनेकांनी गाठली हंगेरी, पोलंड, राेमानियाची सीमा

रशिया-युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यामुळे तिकडे शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना काळजीने ग्रासले आहे. ...

महाशिवरात्रीनिमित 'हर हर महादेव'च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन - Marathi News | Thousands of devotees pay obeisance to Lord Nagnath on the occasion of Mahashivaratri | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :महाशिवरात्रीनिमित 'हर हर महादेव'च्या जयघोषात हजारो भाविकांनी घेतले प्रभू नागनाथाचे दर्शन

सलग तीन वर्षापासून देवालय महादेवाचे दर्शन बंद असल्याने दरवाजे खुले करताच भाविकांनी नागनाथ महाराज की जय हर हर महादेवच्या गजरात प्रवेश करत रांगेत दर्शन घेतले. ...

अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील - Marathi News | Such a tug of war! As soon as the electricity connection of the office is cut off, the revenue dept is hit back ; 3 offices of electricity distribution are sealed | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अशीही कुरघोडी ! कार्यालयाची वीज तोडताच महसुलचा दणका;वीजवितरणची ३ कार्यालये सील

विद्युत पुरवठा खंडित असल्याने आज दिवसभर तहसिल कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. ...

रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | A two wheeler hits sugarcane trolley; young man died on the spot in wasmat | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :रस्त्यावर उभ्या असलेल्या उसाच्या ट्राॅलीला दुचाकीची धडक; तरुणाचा जागीच मृत्यू

रात्रीच्या अंधारात रस्त्यावर उभी असलेली ट्रॉली न दिसल्याने ही धडक बसल्याची माहिती आहे. ...

Crime News:स्वयंपाक उशिरा दिल्याचा राग, ८० वर्षीय वृद्धाने ७८ वर्षीय पत्नीला हात-पाय बांधून जिवंत जाळले - Marathi News | husband on late cooking, old wife was burnt alive by her husband in sengaon, hingli | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वयंपाक उशिरा दिल्याचा राग, ८० वर्षीय वृद्धाने पत्नीला हात-पाय बांधून जिवंत जाळले

मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. ...

'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल - Marathi News | 'When I got home, the war started,' said the student who had returned from Ukraine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल

'वर्गमित्र दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी तयार केलेल्या बंकरमध्ये सुरक्षित लपले असल्याचा संदेश मिळतोय.' ...

एकाच मांडवात सुरु असलेले दोन बालविवाह रोखण्यात यश - Marathi News | Success in preventing two child marriages in Hingoli Dist | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकाच मांडवात सुरु असलेले दोन बालविवाह रोखण्यात यश

बालविवाह प्रतिबंधक पथक व पोलीस पोहोचताच व-हाडी ,नातेवाईक फरार ...

'लोकमत' करणार मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान - Marathi News | Marathwada police officers and employees will be honored by 'Lokmat' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'लोकमत' करणार मराठवाड्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान

औरंगाबाद, नांदेड परिक्षेत्र, औरंगाबाद आयुक्तालयातून प्रत्येकी दहाजणांची होणार निवड ...

औंढा नागनाथची महाशिवरात्र यात्रा रद्द; मात्र भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ - Marathi News | Aundha Nagnath's Mahashivratra Yatra canceled; But devotees will get the benefit of Darshan | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :औंढा नागनाथची महाशिवरात्र यात्रा रद्द; मात्र भाविकांना मिळणार दर्शनाचा लाभ

या काळामध्ये मंदिर नेहमीप्रमाणे भाविकांच्या दर्शनासाठी उघडे राहणार ...