लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

‘गण गण गणात बोते’; हिंगोलीत गजानन महाराज पालखीचे भाविकांनी केले जंगी स्वागत - Marathi News | ‘Gana Gana Ganaat Bote’; Gajanan Maharaj Palkhi was warmly welcomed by devotees in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :‘गण गण गणात बोते’; हिंगोलीत गजानन महाराज पालखीचे भाविकांनी केले जंगी स्वागत

आषाढी यात्रेकरिता पंढरपूरकडे श्री गजानन महाराज पालखीचे रवाना होत आहे. ...

मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; अवघा ६.३७ टक्के पाऊस, पेरण्या खोळंबल्या - Marathi News | Marathwada awaits heavy rains; Only 6.37% rainfall, sowing was delayed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा; अवघा ६.३७ टक्के पाऊस, पेरण्या खोळंबल्या

मराठवाडा विभागाचे वार्षिक पर्जन्यमान सरासरी ६७९.५ ...

मग्रारोहयोत २६.३७ लाखांचा घोटाळा; तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद - Marathi News | 26.37 lakh scam in Magrarohayot; Case filed against 9 employees including the BDO | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मग्रारोहयोत २६.३७ लाखांचा घोटाळा; तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद

औंढा नागनाथ तालुक्यातील आठ गावांमध्ये मग्रारोहयो योजनेत गावाची मागणी नसताना गॅबियन बंधारे करून २६.३७ लाखांचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडीस आले आहे. ...

फोनमुळे अनर्थ झाला! भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या, ते कळताच भावानेही संपवले जीवन - Marathi News | Patience is exhausted, Sister commits suicide due to anger, brother also ends his life when he finds out sister ends her life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :फोनमुळे अनर्थ झाला! भाऊ रागावल्याने बहिणीची आत्महत्या, ते कळताच भावानेही संपवले जीवन

बहिण फोनवर सतत बोलते, यावरून दोघांमध्ये वाद झाला होता ...

आईने तीन वेळा फोन करूनही मुलगा घरी परतला नाही;अखेर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह - Marathi News | The boy did not return home even after the mother called three times; Eventually the death body was found in a pool of blood | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आईने तीन वेळा फोन करूनही मुलगा घरी परतला नाही;अखेर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

किराणा दुकान चालक युवकाचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज ...

स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी शिक्षकाला बदडले - Marathi News | Obscene jokes with students who came to prepare for the scholarship; The parents scolded the teacher | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्कॉलरशिपच्या तयारीसाठी आलेल्या विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी शिक्षकाला बदडले

शाळेतच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला पालकांनी बदडले ...

बंधाऱ्याची कामे न करताच पैसे हडपले; मग्रारोहयो घोटाळ्यात चार कंत्राटी कर्मचारी सेवामुक्त - Marathi News | Grabbed money without doing dam work; Four contract workers retire in MGNREGA scam | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बंधाऱ्याची कामे न करताच पैसे हडपले; मग्रारोहयो घोटाळ्यात चार कंत्राटी कर्मचारी सेवामुक्त

पंचायत समितीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचा अहवाल आयुक्तांकडे जाणार ...

संतापजनक! शाळेत जाताना दोघेजण काढायचे छेड; हतबल अल्पवयीन मुलीने स्वतःला संपवले - Marathi News | Annoying! Suicide of a minor girl due to harassment in Sengaon | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संतापजनक! शाळेत जाताना दोघेजण काढायचे छेड; हतबल अल्पवयीन मुलीने स्वतःला संपवले

गावातील दोघे शेतात व शाळेत जात असताना मुलीचा पाठलाग करीत छेड काढत. ...

'तो मरेल असे वाटले नव्हते'; दारू पिण्यास मज्जाव केल्याने पित्याने रागाच्या भरात मुलास संपवले - Marathi News | 'didn't think he would die in the beating'; The drunken father killed the boy in a fit of rage | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'तो मरेल असे वाटले नव्हते'; दारू पिण्यास मज्जाव केल्याने पित्याने रागाच्या भरात मुलास संपवले

मुलगा दारू पिण्यास मज्जाव करत असल्याने वादातून त्याचा खून केल्याची कबुली बापाने दिली.  ...