एकनाथ शिंदे यांच्यासह ३९ आमदार गुवाहाटीला गेल्यानंतर संतोष बांगर यांनी मतदारसंघात मोर्चा काढत गद्दारांना जनता माफ करणार नाही असं म्हणत मी उद्धव ठाकरेंना साथ देणार असं म्हटलं होते. ...
परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर या कारखान्याने गाळप हंगाम २०१५-१६ मध्ये नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, जालना, आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर ऊस गाळपासाठी नेला होता ...