लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

अतिवृष्टीच्या अनुदान मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन - Marathi News | Jalsamadhi movement of farmers to demand subsidy for heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीच्या अनुदान मागणीसाठी शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन

नायब तहसीलदारांच्या लेखी आशावासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले ...

'मुख्यमंत्र्यांनी माझ्या मृत्यूची चौकशी करावी'; सुसाईड नोट लिहून सेवेकऱ्याची मंदिरात आत्महत्या - Marathi News | 'Chief Minister should investigate my death'; A servant committed suicide in the temple by writing a suicide note | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'मुख्यमंत्र्यांनी माझ्या मृत्यूची चौकशी करावी'; सुसाईड नोट लिहून सेवेकऱ्याची मंदिरात आत्महत्या

घोटा देवी या ठिकाणी गळफास घेऊन एकाची आत्महत्या; परिसरात खळबळ ...

अतिवृष्टीतून वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पाठविले रक्ताने लिहिले पत्र - Marathi News | A letter written in blood was sent to the Chief Minister regarding exclusion from heavy rains | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अतिवृष्टीतून वगळल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना पाठविले रक्ताने लिहिले पत्र

गोरेगावसह सेनगाव तालुक्यातील तीन ते चार सर्कल अतिवृष्टीतून वगळल्याची माहिती पसरली असताना शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. ...

जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविताच मिळाले सहा शिक्षक - Marathi News | Six teachers were appointed as soon as the zp school conducted in Zilla Parishad CEO's cabine | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जिल्हा परिषद सीईओंच्या दालनात शाळा भरविताच मिळाले सहा शिक्षक

हिंगोली जिल्ह्यातील गोरेगावसह २९ शाळांनी संचमान्यतेत चुकीची माहिती भरल्याने विद्यार्थीसंख्या असूनही शिक्षक मिळत नाहीत. ...

आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले - Marathi News | Do we live in Maharashtra or Bihar? Blood letter sent to Chief Minister due to exclusion from heavy rains affected region | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आम्ही महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये? अतिवृष्टीतून वगळल्याने मुख्यमंत्र्यांना रक्तपत्र पाठविले

यावर्षी सेनगाव तालुक्यात ढगफुटीसदृश सततचा पाऊस, अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ...

शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव - Marathi News | Put those who talk of burying Shiv Sena in the dust: Bhaskar Jadhav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव

जे गद्दार झाले, ते आगामी काळात दिसणार नाहीत ...

विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा - Marathi News | 3 lakh modaks by Vighnaharta Chintamani Ganapati Sansthan queues with devotees from the state as well as from out of maharashtra | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :विघ्नहर्ता चिंतामणी गणपती संस्थानतर्फे ३ लाख मोदक, राज्यासह परराज्यातील भाविकांच्या दर्शनासह रांगा

नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिंगोलीच्या चिंतामणीचे अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाखो भाविकांनी दर्शन घेतले. ...

हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त - Marathi News | farewell to beloved bappa across the hingoli district ganesha devotees danced to the beat of the drum | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली: पुढच्या वर्षी लवकर या... जिल्हाभरात लाडक्या बाप्पाला निरोप; ढोल ताशाच्या तालावर थिरकले गणेशभक्त

जिल्हाभरात अनंत चतुर्दशीच्या दिवशी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या जय घोषात गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिला. ...

१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन  - Marathi News | The Basa Puja of the Dussehra festival in Hingoli was held on September 9 at the Ramlila Maidan  | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :१६७ वर्षांची परंपरा असलेल्या हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाचे बासापूजन 

ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या येथील सार्वजनिक दसरा महोत्सवाचे बासापूजन ९ सप्टेंबर रोजी रामलीला मैदानावर झाले. ...