लाईव्ह न्यूज :

Hingoli (Marathi News)

स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ - Marathi News | Excitement after body found naked in graveyard in hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :स्मशानभूमीत नग्नावस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ

वसमत कवठा मार्गावर आसलेल्या स्मशानभूमीत आज सकाळी स असलम स सरफराज (२०, रा बुखारी तकीया)  या तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला ...

वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली - Marathi News | storm hits, toll tower in Hingoli was destroyed, fortunately no loss of life | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वादळीवाऱ्याचा तडाखा, हिंगोलीत टोलनाकाच उन्मळून पडला, सुदैवाने जीवितहानी टळली

दोन दिवसांपूर्वीच हवामान विभागाने ३० सप्टेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. ...

पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण - Marathi News | Mysterious noise from the ground again at Pangara Shinde; An atmosphere of fear in the village | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :पांगारा शिंदे येथे पुन्हा जमिनीतून गूढ आवाज; ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

जिल्ह्यातील वसमत व औंढा भागातील कुरुंदा, पांगरा व इतर गावांमध्ये अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवतात. ...

बेवारस मृतदेहावर पोलिसांनी नातेवाईक बनून केले अंत्यसंस्कार - Marathi News | The bereft body was cremated by the police as relatives | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :बेवारस मृतदेहावर पोलिसांनी नातेवाईक बनून केले अंत्यसंस्कार

बसस्थानक परिसरात २७ सप्टेंबर रोजी ७० वर्षीय अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला होता. ...

हिंगोली जिल्हा परिषदेवर नामुष्की; कंत्राटदाराची रक्कम न दिल्याने साहित्य जप्त - Marathi News | Materials of Hingoli Zilla Parishad seized for non-payment of contractor's amount | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्हा परिषदेवर नामुष्की; कंत्राटदाराची रक्कम न दिल्याने साहित्य जप्त

आज तिसऱ्यांदा जप्ती आदेश घेऊन बेलिफ, संबंधित वादी व त्यांचे वकील जि.प.त धडकले. ...

शेतकऱ्याच्या पोराचा पराक्रम; आकाश पोपळघटचा अमेरिकेच्या MIT त प्रवेश, भारतातून एकमेव - Marathi News | The farmer's son did it; Aakash Popalghat's admission to US MIT, only from India | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्याच्या पोराचा पराक्रम; आकाश पोपळघटचा अमेरिकेच्या MIT त प्रवेश, भारतातून एकमेव

प्रवेशासोबत तेथील शिष्यवृत्तीला देखील आकाश पात्र ठरला आहे. ...

आकाशवाणीने हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ - Marathi News | Akashvani kicks off Hingoli's historic Dussehra festival | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आकाशवाणीने हिंगोलीच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ

या दसरा महोत्सवाचे यंदा १६८ वे वर्ष आहे. ...

नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच - Marathi News | During the Navratri festival, there will be proper security and police in plain clothes will keep a watch | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नवरात्रोत्सवानिमित्त राहणार चोख बंदोबस्त; साध्या वेषातील पोलीस ठेवणार वॉच

जिल्ह्यात २६ सप्टेंबरपासून श्री दुर्गादेवी नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. ...

२९ वर्षांत मराठवाड्याला बसले १०५ भूकंपाचे धक्के; लातूर-उस्मानाबादमध्ये सर्वाधिक नोंद - Marathi News | 105 earthquakes hit Marathwada in 29 years; Highest recorded in Latur-Osmanabad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :२९ वर्षांत मराठवाड्याला बसले १०५ भूकंपाचे धक्के; लातूर-उस्मानाबादमध्ये सर्वाधिक नोंद

मराठवाड्यात २००७ मध्ये सर्वाधिक धक्क्यांची झाली नाेंद ...