शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 12:18 AM

यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नलॉजी पूर्णतर्फे हिंगोली शहरालगतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लिंबाळा मक्ता परिसर येथे ५ जून रोजी आयटीआय उतिर्ण बेरोजगारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यशस्वी इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नलॉजी पूर्णतर्फे हिंगोली शहरालगतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था लिंबाळा मक्ता परिसर येथे ५ जून रोजी आयटीआय उतिर्ण बेरोजगारांसाठी भरती मेळाव्याचे आयोजन केले आहे.आयटीआय उतिर्ण बेरोजगारांना पुणे येथील विविध ३६ कंपन्यामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर भरती मेळाव्यात कंपन्यामध्ये ५५० जागेसाठी निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सदरील कंपन्या पुणे शहर परिसरात असून बहुत्येक कंपन्यामध्ये बस व उपहारगृहाची सुविधा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आयटीआय उतिर्ण विद्यार्थ्यांनी रोजगार भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सं. प्र. भगत यांनी केले. ५ जून रोजी हिंगोली तालुक्यातील लिंबाळा परिसरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत होणाऱ्या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन रोजगाराच्या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे.इतर विद्यार्थ्यांनाही संधी४दहावी, बारावी, डिप्लोमा ईन मॅकॅनिकल, बीएसी, बीसीए, एस.सी.केमेस्ट्री तसेच एमएससी मायक्रो उतिर्ण बेरोजगारांनाही या मेळाव्यात संधी उपलब्ध असल्याची माहिती प्राचार्य भगत यांनी दिली.त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक अर्हतेची छायांकित प्रतीचा बंच, आधारकार्ड छायांकित प्रत व दोन पासपोर्ट फोटो सोबत घेऊन यावेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीEmployeeकर्मचारी