शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

‘रामलीला’वरील जागेसाठी मंत्रालयात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:06 AM

येथील रामलीला मैदानावर किरकोळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवी नियमावली तयार करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याचे आ.रामराव वडकुते यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील रामलीला मैदानावर किरकोळ विक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी नवी नियमावली तयार करण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला असल्याचे आ.रामराव वडकुते यांनी सांगितले.येथील रामलीला मैदानावरील फुटकळ विक्रेत्यांच्या जागेचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. प्रशासनाने ही जागा मोकळी केल्यानंतर पुन्हा ती विक्रेत्यांना द्यायची नाही, अशी भूमिका घेतली होती. तर या जागेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी निविदाही काढली होती. दरम्यान, याबाबत आ.तानाजी मुटकुळे यांनी सुरवातीला प्रयत्न केले. संतोष बांगर यांनीही विक्रेत्यांची सेना नेत्यांशी भेट घडवून दिली. मात्र आ.रामराव वडकुते यांनी हा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दालनात नेला. यावेळी प्रधान सचिव मनूकुमार श्रीवास्तव, अ.जिल्हाधिकारी जगदीश मिनियार यांचीही उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याप्रश्नी नियमावली तयार करून संबंधितांना ११ महिन्यांसाठी ही जागा देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली. तर सेनगावात इमारती पाडताना कोणतीच चौकशी केली नाही. ब्लास्टिंगचा वापर केला. त्यामुळे प्रशासनाची मनमानी दिसून येते. याची उपसचिवांमार्फत चौकशी करू, असे सांगण्यात आले. तर ही जागा त्यांना दिलेली असल्याने नियमित करण्याचे आधीच सांगितले होते.