लहान मुलास पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 00:16 IST2018-04-04T00:16:37+5:302018-04-04T00:16:37+5:30
शहरातील अकोला बायपास परिसरातून ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ११ वर्षाचा लहान मुलगा अरबाज खान यास आमिष दाखवून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार मुलाची आई परवीन बानू फरयाज खान यांनी ठाण्यात दिली.

लहान मुलास पळविले
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील अकोला बायपास परिसरातून ३१ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास ११ वर्षाचा लहान मुलगा अरबाज खान यास आमिष दाखवून कोणीतरी पळवून नेल्याची तक्रार मुलाची आई परवीन बानू फरयाज खान यांनी ठाण्यात दिली. त्यावरून २ एप्रिल रोजी अज्ञात आरोपींविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.