शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

औंढ्यातील दारू दुकानांची १८ रोजी सुनावनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:32 AM

औंढा नागनाथ येथे नागरि वस्तीत होवू घातलेल्या देशी दारूच्या दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली सुनावनी न झाल्याने चारशे ते पाचशे जणांचा जमाव संतप्त झाला होता. मात्र १८ रोजी याची सुनावनी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने जमाव माघारी फिरला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औंढा नागनाथ येथे नागरि वस्तीत होवू घातलेल्या देशी दारूच्या दुकानाबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे असलेली सुनावनी न झाल्याने चारशे ते पाचशे जणांचा जमाव संतप्त झाला होता. मात्र १८ रोजी याची सुनावनी करण्यात येईल, असे सांगण्यात आल्याने जमाव माघारी फिरला.औंढा नागनाथ येथे बालाजी नगर भाग हा नागरी वस्ती असताना या भागात नवीन देशी दारूच्या दुकानाचा प्रस्ताव मंजूर करण्यात येत असल्याने त्याला या भागातील नागरिकांनी विरोध दर्शविला होता. यासाठी १७ आॅक्टोबर २0१८ रोजी जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले होते.हे दुकान येथून स्थलांतरित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावर आज सुनावनी होणार होती. त्यासाठी जवळपास तीनशे ते चारशे महिला पुरुष जिल्हा कचेरीवर धडकले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ही मंडळी येथे आल्यावर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी येथे नसल्याचे कळाले. त्यांना अचानक मुंबईला बैठकीला जावे लागल्याने हा प्रकार घडला. मात्र याबाबत आम्हाला कळविले नसल्याने आमचा गोरगरिबांचा खर्च वाया गेल्याचा संताप सगळेजण व्यक्त करीत होते. दारूबंदी विभागाचे राऊत यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र नंतर ही मंडळी निवासी उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्या दालनात आली. तेथे पुढील सुनावनीची तारीख १८ डिसेंबर देण्यात आली. त्यामुळे हा जमाव माघारी फिरला.

टॅग्स :alcohol prohibition actदारुबंदी कायदाMorchaमोर्चा