शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

हिंगोली जिल्ह्यातील १०४ शेतक-यांना ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 00:57 IST

शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया १०४ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंगोली शहरातील महावीर भवन येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाºया १०४ शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे ९ सप्टेंबर रोजी ‘कृषिरत्न पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हिंगोली शहरातील महावीर भवन येथे पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष सभापती संजय भैय्या देशमुख हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, जि. प. उपाध्यक्ष अनिल पतंगे आदी उपस्थित होते. यावेळी समाज कल्याण समिती सभापती सुनंदाताई नाईक, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती प्रल्हाद राखोंडे, जिल्हा कृषी अधीक्षक विजय लोखंडे, जि. प. कृषी अधिकारी अंकुश डुब्बल, डॉ. पी. पी. शेळके, डॉ. आनंद गोरे, डॉ. राजेश भालेराव, डॉ. ओळंबे, डॉ. सुगावे आदी पुरस्कार सोहळा कार्यक्रमास हजर होते. यावेळी डॉ. राजेश भालेराव व डॉ. गोरे यांनी उपस्थित शेतकºयांना शेतीविषयक सखोल मार्गदर्शन केले. कन्या प्रशालेच्या राठोड व शाळेतील विद्यार्थिनींनी यावेळी सहकार्य केले.जिल्ह्यातील या शेतकºयांना प्रदान करण्यात आला पुरस्कारपुरस्कार वितरण कार्यक्रमात रंजना मच्छिंद्र दराडे, प्रेमदास भोजा चव्हाण, शिवाजी धोंडबाराव बिरगड, कैलास मारोतराव चिलगर, पंजाब रूस्तुमराव वरेड, रामदास दामोदर जाधव, राजकुमार खिराप्पा आकमार, विठ्ठल हनमंतराव काळे, संतोष प्रकाश गारकर, दत्तराव मारोतराव गिते, प्रकाश सूर्यभान कदम, गणेश दत्तराव घुगे, रामदास भीमराव मस्के, मल्हारराव ग्यानबाराव घुगे, भगवान नारायण सारंगे, नागेश मुरलीधर कुलकर्णी, लक्ष्मण तुकाराम आमले, कचरूअप्पा सोमाजीअप्पा चन्ने, तुकाराम माणिकराव जोंधळे, रमेश संभाजी लाखाडे, कोंडबाराव आनंदराव हेंद्रे, संभाराव बाबाराव बोंढारे, बालाजी सखाराम जामगे, सुरेश चंदनसिंग ठाकूर, कैलास नामदेव नायक, बापूराव परसराम पाटील, शिवाजी रामराव गायकवाड, भानुदास गोविंदराव आगलावे, माणिक किसन मापारी, प्रकाश श्रीपती मुळे, सुजीत व्यंकटी इंगळे, पंढरीनाथ सखाराम घुगे, जोगेंद्र उद्धव पुरी, संभाजी गोमाजी बंदुके, संभाजी चंपती इंगळे, विठ्ठल शंकर मस्के, श्रीधर फकिरा मस्के, आनंद सखाराम आवटे, नामदेव विठ्ठल भिसे, गोरखनाथ महाजन हाडोळे, पांडुरंग शंकर शिंदे, किसन शेषराव पतंगे, प्रकाश गंगाराम मगर, पुरभाजी लिंबाजी टवले, देवराव बाबाराव करे, रामराव भुजंगराव, रवींद्र सीताराम इंगळे, शोभाबाई वैजनाथ यशवंते, सुरेश नारायण बेंडे, वैजनाथ धोंडजी गायकवाड, प्रभाकर माधवराव माळेवार, चिंतामणी शामराव नवघरे, बळीराम महादेव अंभोरे, लक्ष्मण रंगनाथ झुंझुर्डे, विठ्ठल काशीनाथ होळकर, दिगंबर यशवंत गुंडले, सीताराम रूस्तूम जाधव, गिरमाजी मारोतराव दळवी, केशव वामनराव देलमाडे, दिलीप सोपान राखोंडे, भगवान बापूराव कावळे, राजेंद्र कुुंडलिक दशरथे, निवृत्ती संतोबा वावरे, तातेराव गणाजी सोळंके, गणेश किशन लोंढे, मारोती हारजी पवार, गंगाधर तातेराव कदम, ज्ञानेश्वर दामोदर सोनवणे, दिगंबर होणाजी शेळके, कैलास रंगराव शिंदे, साहेब गोपाळ शिंदे, प्रकाश मुंजाजी कुटे, बालासाहेब किशन बारहाते, नरहरी लिंबाजी कदम, व्यंकटेश देवराव कुसळे, रंगराव देवराव बोखारे, तुकाराम मारोतराव राखोंडे, गंभीर वकील आडे, ज्ञानेश्वर गंगाराम गरड, देविदास आप्पाजी कोरडे, कडूजी विक्रम भवर, लक्ष्मण रायाजी जगताप, प्रताप लक्ष्मीकांत काळे, दामोदर माधवराव जगताप आदींना मान्यवरांच्या हस्ते कृषिरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीFarmerशेतकरी