शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींचा शपथविधी पुढे ढकलला? टीडीपीच्या खासदाराचा दावा, नवी तारीख आली...
2
नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली
3
“आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला १८५ जागा मिळतील”; संजय राऊतांचे भाकित
4
अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल
5
"कधीही हार न मानणाऱ्या माझ्या ...", मराठमोळ्या अजिंक्यच्या वाढदिवशी पत्नीची खास पोस्ट
6
Gold Rates Today : सोन्या-चांदीत पुन्हा तेजी, सोन्यानं ७३ हजारांचा टप्पा ओलांडला; काय आहेत दर? पाहा
7
वजन वाढलंय? टेन्शन नको...! कमी करण्यात मेडिसीन प्रमाणे काम करतात या 5 फायबरयुक्त गोष्टी, आजपासूनच खायला सुरुवात करा
8
“शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करायला सर्वच एकत्र, उद्या माझी वेळ येईल”: चंद्रहार पाटील
9
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : "लंगड्या पायांनी नाचून आनंद व्यक्त करणारे..."; भाजपाचा संजय राऊतांवर जोरदार पलटवार
10
"जेवढा राग मोदी-शाहांवर नाही, तेवढा महाराष्ट्रात फडणवीसांवर; आणखी खूप काही पाहायचंय"
11
शाहरुखच्या Red Chillies प्रोडक्शन कंपनीच्या नावाखाली फसवणूक? स्पष्ट करत म्हणाला...
12
Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यावर फडणवीस ठाम; 'त्या' पत्रकार परिषदेनंतरही बरंच काही घडलं!
13
नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का...
14
PNG vs UGA : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच विजय मिळाला; युगांडाच्या शिलेदारांनी भारी डान्स केला
15
Byju's News: बायजूसच्या तीन कंपन्या दिवाळखोरीत जाणार? लेंडर्सनं अमेरिकेत दाखल केली याचिका
16
'लापता लेडीज'मधील 'जया-दीपक' पडले प्रेमात... स्पर्श श्रीवास्तवला डेट करतेय प्रतिभा रांटा?
17
"मला इथे बसून तुम्हाला काही सांगण्याची गरज वाटत नाही", जोस बटलर पत्रकारावर संतापला!
18
केवळ ०.७ टक्के मतं घटली अन् भाजपाच्या ६३ जागा कमी झाल्या, तब्बल १६ राज्यात झालं नुकसान 
19
अयोध्यावासियांनो ही लाजिरवाणी बाब! 'त्या' व्हायरल ट्वीटवर सोनू निगमचं स्पष्टीकरण, म्हणतो- "मला आश्चर्य वाटतं..."
20
'या' सरकारी कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी, Adani Power कडून मिळालं ३५०० कोटींचं काम

वसमत-परभणी रस्त्यावर जीप उलटली; ११ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:57 AM

वसमत ते परभणी प्रवासी वाहतूक करणारी जीप रांजोणा पाटीजवळ शनिवारी उलटल्याची घटना घडली. या अपघातात विविध गावांचे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींना नांदेड येथे रेफर करण्याचे नियोजन केले जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : वसमत ते परभणी प्रवासी वाहतूक करणारी जीप रांजोणा पाटीजवळ शनिवारी उलटल्याची घटना घडली. या अपघातात विविध गावांचे ११ प्रवासी जखमी झाले आहेत. तर गंभीर जखमींना नांदेड येथे रेफर करण्याचे नियोजन केले जात होते.वसमत- परभणी प्रवासी घेवून निघालेली जीप रांजोना पाटीजवळ उलटली. जीपमध्ये कोंबून प्रवासी बसविण्यात आले होते. या अपघातात पवन शिंदे (रा.परभणी), जर्नाधर काळे, पुरभाजी चेरंगे, चंद्रशेखर शिंदे, सटवाजी चेरंगे, संगीता चेरंगे (चिखली), पांडुरंग कदम, वंदना कदम (जवळा खंदारबन), शेख मोसीन (वसमत), दत्ता सावंत, जयश्री सावंत (बोरी सावंत), सोनाली खुळखुळे (चिखली) हे प्रवासी जखमी झाले आहेत.अपघातग्रस्तांना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर गंभीर जखमींना नांदेडला रेफर केले जाणार होते. याबाबतचा अधिक तपशिल मिळू शकला नाही.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षा