बासंब्यात दोन तास मुसळधार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 23:22 IST2018-07-12T23:20:27+5:302018-07-12T23:22:29+5:30

गोली तालुक्यातील बासंबा परिसरात १२ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.

 Heavy rain for two hours in the basement | बासंब्यात दोन तास मुसळधार पाऊस

बासंब्यात दोन तास मुसळधार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा परिसरात १२ जुलै रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला.
या पावसामुळे बासंबा गावाजवळून वाहणाऱ्या ओढ्याला पूर आला होता. सर्वत्र पाऊस असल्याने पाणीच पाणी दिसत होते. या पावसाने बोअर, विहिरी पाणीपातळीत वाढ झाली आहे. यामुळे गावकºयांतून समाधान व्यक्त होत आहे. या भागातील पिकेही चांगल्या स्थितीत असून यंदा पिकांना पोषक पाऊस पडत आहे. मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून सूर्यदर्शनच नसून चिखलाचा त्रास होत आहे.

Web Title:  Heavy rain for two hours in the basement