शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

स्वतःच्याच श्रद्धांजलीचे स्टेट्स ठेवत घेतला गळफास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:08 PM

नवल जयराम नायकवाल (रा.कारेगाव, ता.सेनगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली :  स्वतःच्याच श्रद्धांजलीचे स्टेट्स ठेवत एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना सेनगाव परिसरातील साई मंदिर परिसरात रविवारी  सकाळी ६.३०च्या सुमारास उघडकीस आली. वडिलांच्या नावे असलेले कर्ज कसे फेडायचे? या चिंतेतून युवकाने हे टोकाचे पाऊल उचलले.

नवल जयराम नायकवाल (रा.कारेगाव, ता.सेनगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याचे वडील जयराम नायकवाल यांनी पेरणीसाठी कर्ज घेतले होते. मात्र, अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे घेतलेले कर्ज कसे फेडायचे, याची चिंता युवकास होती.  

असे होते स्टेट्सयातूनच शनिवारी घराबाहेर पडताना नवल याने स्वतःच्या स्टेट्सवर भावपूर्ण श्रद्धांजली नवल असा मजकूर ठेवला होता. मात्र, हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. रविवारी सकाळी सेनगाव येथील साई मंदिराच्या मागे असलेल्या बाभळीच्या झाडाला नवलचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपHingoliहिंगोली