शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

हरभरा हमीभाव केंद्र सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 1:18 AM

जिल्ह्यात यंदा हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. मात्र खाजगी बाजारात हरभºयाला भाव नसल्याची शेतकºयांची ओरड लक्षात घेता शासनाकडून हरभरा हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून तो मंजुरीत असल्याने शेतकºयांनी हमी केंद्रावरच हरभरा विकण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात यंदा हरभºयाचे पीक मोठ्या प्रमाणात होते. मात्र खाजगी बाजारात हरभºयाला भाव नसल्याची शेतकºयांची ओरड लक्षात घेता शासनाकडून हरभरा हमीभावाने खरेदी करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला असून तो मंजुरीत असल्याने शेतकºयांनी हमी केंद्रावरच हरभरा विकण्याचे आवाहन आ.तान्हाजी मुटकुळे यांनी केले.यंदा जिल्ह्यात हरभºयाची पेरणी मोठ्या प्रमाणात झाली आहे. काहींची काढणी झाली नाही तोच गारपिटीने दणका दिला. मात्र ज्यांनी आधी पीक काढले, अशांचा माल आता विविध ठिकाणी खाजगी व्यापाºयांना विकला जात आहे. तीन ते साडेतीन हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. मात्र हमीभाव त्यापेक्षा हजार रुपयांनी जास्त आहे.मुटकुळे म्हणाले, बोनससह हरभºयाचा केंद्राचा हमीभाव ४४00 रुपये एवढा आहे. त्यामुळे शेतकºयांनी काहीकाळ प्रतीक्षा केल्यास हमीभाव खरेदी केंद्र सुरू होणार आहे. यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी बोलणे झाले. देशमुख यांनी सांगितले की, याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविण्यात आला आहे. तसेच संबंधित खात्याचे सचिवही दिल्लीत तळ ठोकून आहेत. बुधवारपर्यंत याला मंजुरी मिळेल, अशी अपेक्षा आहे. ही मंजुरी मिळाल्यानंतर खरेदीचा मार्ग मोकळा होईल, असेही ते म्हणाले.