कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST2021-02-05T07:54:43+5:302021-02-05T07:54:43+5:30
अनुसुचित जमाती - बेलमंडळ, दाती, डिग्रस त. कोंढूर, डोंगरगाव पूल, हिवरा त. जवळा, कोंढुर, माळेगाव, पोत्रा, शिवणी बु, शेवाळा, ...

कळमनुरी तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सोडत
अनुसुचित जमाती - बेलमंडळ, दाती, डिग्रस त. कोंढूर, डोंगरगाव पूल, हिवरा त. जवळा, कोंढुर, माळेगाव, पोत्रा, शिवणी बु, शेवाळा, टाकळी कान्होबा, येलकी.
अनुसूचित जमाती महिला - बऊर, डिग्रस बु, कडपदेव, कामठा, नवखा त. क, रामेश्वर, रेडगाव, वडगाव त.ज, येहळेगाव ग, हरवाडी, कृष्णापुर त. शेवाळा, कांडली, गोर्लेगाव आदी गावांचा समावेश आहे.
अनुसुचित जाती - दांडेगाव, खरवड, पार्डी, पिंपरी खु, पुयना, सालेगाव, सांडस त. नां, उमरा, बोल्डा, वारंगा फाटा, घोडा.
अनुसुचित जाती महिला - असोला, आ. बाळापूर, चिंचोर्डी, जरोडा, जांब त. सिंदगी, जांभरुन, तोंडापूर, मसोड, पिंप्री बु, वाकोडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग - बोथी, गारोळ्याची चिवाडी, गुंडलवाडी, कस्बेधावंडा, कवडा, कुपटी, मोरवड, मोरगव्हाण, नरवाडी, निमटोक, रामवाडी, सिंदगी, टोव्हा, उमरदरावाडी, कुंभारवाडी त. कुर्तडी, बोल्डावाडी, काळ्याचीवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला - असोलवाडी, बिबगव्हाण, बेलथर / गोटेवाडी, भुरक्याचीवाडी, धानोरा जा, घोळवा, कवडी, कान्हेगाव, खापरखेडा, महरी बु. महारी खु, माळधावंडा, नांदापूर, पेठवडगाव, तेलंगवाडी, वाई, जटाळवाडी, ढोलक्याचीवाडी.
खुला वर्गासाठी - आडा, बाभळी, भोसी, चाफनाथ, चुंचा, गौळबाजार, जवळा पांचाळ, जामगव्हाण त. जवळा, कळमकोंडा खु, मुंढळ, पावनमारी, रेणापूर, रुपूर, सालापूर, सुकळी वीर, सोडेगाव, तुप्पा, तरोडा, वरुड, येडशी, कुर्तडी.
खुला प्रवर्ग महिला - भाटेगाव, चिखली, दाभडी, देवजना, डिग्गी, डोंगरगाव नाका, डोंगरकडा, किल्लेवडगाव, कुंभारवाडी त. चाफनाथ, कोपरवाडी, पाळोदी, फुटाणा, रामेश्वर तांडा, रुद्रवाडी, साळवा, सापळी, सावंगी भूतनर, सेलसुरा, शेनोडी, वारंगा त. नांदापूर, येहळेगाव तु, झरा, झुनझुनवाडी आदी गावांचा समावेश आहे.