न.प.तर्फे गोपीनाथ मुंडे भवनाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 01:11 IST2018-10-02T01:10:21+5:302018-10-02T01:11:24+5:30

न.प.तर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी १० लाख रुपयांच्या कै.स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे भवनाचे भूमिपूजन नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते पार पडले.

 Gopinath Munde Bhavan's Bhumi Pujan by NP | न.प.तर्फे गोपीनाथ मुंडे भवनाचे भूमिपूजन

न.प.तर्फे गोपीनाथ मुंडे भवनाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : न.प.तर्फे वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत ३ कोटी १० लाख रुपयांच्या कै.स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे भवनाचे भूमिपूजन नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर, न.प.मुख्याधिकारी रामदास पाटील, नगरसेवक जगजीतराज खुराणा, गणेश बांगर, सुभाष बांगर, मामूद बागवान, मुजीब कुरेशी, विशाल गोटरे, आनंदा खंदारे, चंदू लांडगे, बंडू कुटे, महेंद्र धबाले, एन.एफ.बांगर, कैलास बांगर, रामा मुंढे, विठ्ठलराव घुगे, सखाराम बांगर, काशीनाथ बांगर, विश्वनाथ बांगर, मेजर पंढरीनाथ घुगे, सचिन जायभाये, पंढरीनाथ बांगर, प्रकाश बांगर, शंकरराव बांगर, दराडे, दिलीप बांगर, लक्ष्मण बांगर, तान्हाजी बांगर, गंगाधर बांगर, मनोज शर्मा, मुसळे, गोविंदा बांगर, उद्धव बांगर, शिवाजी बांगर, विजय बांगर, सचिन बांगर, राहुल बांगर, रमेश बांगर, संदीप नागरे, सूर्यकांत बांगर, संतोष बांगर, राज बांगर, अजय मुंढे व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Web Title:  Gopinath Munde Bhavan's Bhumi Pujan by NP