शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

डिग्रस येथे शेतकर्‍याचा जळालेला मृतदेह सापडला; पोलिसांचा तपास खुनाच्या दिशेने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 5:30 PM

डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्‍याचा  जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

हिंगोली : तालुक्यातील डिग्रस क-हाळे येथील एका शेतकर्‍याचा  जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळुन आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. सदर घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी अधिक तपास सुरु केला असून अद्याप मृत्यूचे कारण अस्पष्ट आहे.

मृत शेतकर्‍याचे नाव गंगाधर गोविंदराव राखुंडे (५०) आहे. आज सकाळी राखुंडे यांच्या घरातून धूर निघत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर घटनास्थळी हिंगोली ग्रामीण ठाण्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोनि जगदीश भंडरवार व पथकाने भेट देऊन पंचनामा केला. याबाबत पोलिसांनी अधिक तपास सुरु केला आहे. पोलीस सूत्रांच्या अंदाजानुसार ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूHingoliहिंगोली