हिंगोलीत मारवाडी युवामंच मिडटाऊनची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:48 IST2017-12-30T23:47:53+5:302017-12-30T23:48:01+5:30
शहरातील यशवंतनगर, जागृत हनुमान मंदिर येथे मारवाडी युवा मंच मिडटाऊनची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.

हिंगोलीत मारवाडी युवामंच मिडटाऊनची स्थापना
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील यशवंतनगर, जागृत हनुमान मंदिर येथे मारवाडी युवा मंच मिडटाऊनची शाखा स्थापन करण्यात आली. यावेळी नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्षा सुनीता खंडेलवाल, सचिव मीना झंवर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय मंत्री, आशिष अग्रवाल, संतोष तिवारी, आशिष खंडेलवाल, नरेश मोरे, रमेशचंद्र बगडिया, धरमचंद बडेरा यांच्यासह ज्योती अग्रवाल, अनिता बगडिया, सुप्रिया सुराणा, पुष्पा सुराणा, गोपाल झंवर, ओमप्रकाश खंडेलवाल, राजेश खंडेलवाल, पंकज अग्रवाल उपस्थित होते. यावेळी नवीन कार्यकारिणीचा सत्कारही करण्यात आला.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी सहसचिव प्रीती खंडेलवाल, उपाध्यक्ष कीर्ती व्यास, दीपाली भक्कड, विजया अग्रवाल, सुशिला मुंदडा, कोषाध्यक्ष अर्चना सोनी, मनीषा तोष्णीवाल, संगठनमंत्री अर्चना खंडेलवाल, ज्योती झंवर, प्रीती झुनझुनवाला, राखी झंवर, सांस्कृतिक मंत्री कल्पना तोष्णीवाल, अनिता सोमाणी, कांचन मुंदडा, शारदा वर्मा आदींनी सहकार्य केले.