शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम: बाळासाहेब थोरात

By शिवराज बिचेवार | Updated: November 12, 2022 17:02 IST

कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे

हिंगोली- गेल्या चार महिन्यात मोठे प्रकल्प इतर राज्यात जाण्याचे सत्र सुरू आहे, आजही एक प्रकल्प गेल्याची माहिती आहे. राज्यातील प्रकल्प पळविण्यासाठीच सत्ता स्थापनेचा द्रविडी प्राणायाम केला आहे, असा आरोप काँग्रेस चे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला.

कळमनुरी येथे पत्र परिषदेत थोरात बोलत होते. आव्हाड यांच्याप्रमाणे अनेकांवर सूडबुद्धीने कारवाई करण्यात येत आहे. कोणी काही चांगली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला की त्याला अडचणीत आले जात आहे, यापूर्वी असे कधी पाहिले नव्हते. म्हणूनच आम्ही लोकशाही धोक्यात आहे असे म्हणतोय. भारत जोडो यात्रेला सर्वच घटकांचा प्रतिसाद मिळत आहे. कळमनुरी तालुक्यात तर खास स्वागत झाले. तुळजापूर येथील महाद्वार ची प्रतिकृती तयार केली होती, गजराजने राहुल गांधी यांचे स्वागत केले. कोल्हापूर च्या कुस्तीगीर यांनी कुस्तीतील डावपेच सादर केले. यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधक उठसूट आरोप करीत सुटले आहेत. असेही ते म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातHingoliहिंगोलीBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा