coronavirus: In Hingoli again eight people reported positive | coronavirus : हिंगोलीत पुन्हा आठ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह

coronavirus : हिंगोलीत पुन्हा आठ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह

हिंगोली : ३१ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालावरून हिंगोली जिल्ह्यात पुन्हा ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात एकूण बाधित रूग्णसंख्या १८० वर गेली आहे. ३१ मे रोजी आठ जणांचे कोरोनाचे अहवाल पॉझीटीव्ह आले असून यामध्ये वसमत तालुक्यातील गिरगाव येथील १, हयातनगर २, वसमत १, कौठा १, कुरूंदवाडी १ व पहेणी २ एकूण ८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

कोरोना लागण झालेल्यांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १०५ रूग्णांना डिस्जार्च मिळाला असून ७५ बाधित रूग्ण्णांवर उपचार सूरू आहेत.

Web Title: coronavirus: In Hingoli again eight people reported positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.