उसाच्या गाडीला आरामबसची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:35 IST2018-01-11T23:35:09+5:302018-01-11T23:35:13+5:30
वसमत तालुक्यातील बाराशिव कारखान्याजवळ ऊस घेऊन जाणाºया बैल गाडीला लक्झरीची धडक बसल्याने एक गंभीर झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली

उसाच्या गाडीला आरामबसची धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : वसमत तालुक्यातील बाराशिव कारखान्याजवळ ऊस घेऊन जाणाºया बैल गाडीला लक्झरीची धडक बसल्याने एक गंभीर झाल्याची घटना ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास घडली
नागेश उपास पवार रा. भटसावंगी ता. जि. हिंगोली असे जखमीचे नाव आहे. लक्झरी ठाणे येथील असून एम. एच ०१ सी.आर ०९९९ असा क्रमांक आहे.
बस औंढा नागनाथ येथे भाविकांना दर्शनासाठी घेऊन जात होती. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला नव्हता.